लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news, मराठी बातम्या

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
मी गुवाहाटीला गेलो म्हणूनच उद्योगमंत्री, उदय सामंतांची अशीही कबुली - Marathi News | Industry Minister Uday Samant also admitted that this is why I went to Guwahati with Eknath Shinde | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मी गुवाहाटीला गेलो म्हणूनच उद्योगमंत्री, उदय सामंतांची अशीही कबुली

उदय सामंत : चिंचवडच्या उद्योजक मेळाव्यात केले वक्तव्य ...

कोल्हापुरातून पहिल्यांदाच रात्रीच्या विमानाचे ‘तिरूपती’कडे उड्डाण; मंत्री उदय सामंत कुटुंबियांसह रवाना - Marathi News | First night flight from Kolhapur to 'Tirupati'; Minister Uday Samant left with his family | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पहिल्यांदाच रात्रीच्या विमानाचं उड्डाण; मंत्री सामंतांना मिळाली संधी

नाइट लँडिंग सुविधेचा वापर सुरू, रात्री ८ वाजून ४६ मिनिटांनी त्यांच्या विमानाने तिरूपतीच्या दिशेने उड्डाण केले ...

कोणीही ताम्रपट घेऊन आलेला नसल्याने माज दाखवू नका, उदय सामंत यांची टीका - Marathi News | As no one has come with a power dont show it off says Uday Samant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोणीही ताम्रपट घेऊन आलेला नसल्याने माज दाखवू नका, उदय सामंत यांची टीका

तुम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अथवा मंत्री असा लोकशाहीत कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन येत नाही. ...

आदित्य ठाकरे राहुल गांधींच्या यात्रेत; शिंदे गटाने साधला निशाणा, मंत्र्याचा खोचक सवाल - Marathi News | Aditya Thackeray in Rahul Gandhi's bharat jodo Yatra; The Shinde group hit the target, asked the minister udaya samant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरे राहुल गांधींच्या यात्रेत; शिंदे गटाने साधला निशाणा, मंत्र्याचा खोचक सवाल

हिवरा फाटा येथून आज दुपारी चार वाजता भारत जोडो यात्रेला सुरवात करण्यात आली. ...

लोकशाहीच्या सिस्टममध्ये कोणीही ताम्रपट घेऊन आलेला नाही - उदय सामंत  - Marathi News | For development of Maharashtra, we had to go to Guwahati to give entrepreneurs different strength says Uday Samant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकशाहीच्या सिस्टममध्ये कोणीही ताम्रपट घेऊन आलेला नाही - उदय सामंत 

हा उद्योग महाराष्ट्रातून गेलो तो उद्योग महाराष्ट्रातून गेला, उद्योग मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी टीका केली जाते. ...

जितेंद्र आव्हाडांवरील कारवाई कायदेशीर, मंत्री सामंतांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | The action against Jitendra Awha is legal, Minister Uday Samant clearly said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जितेंद्र आव्हाडांवरील कारवाई कायदेशीर, मंत्री सामंतांनी स्पष्टच सांगितलं

जितेंद्र आव्हाड यांनी शो बंद पाडल्यानंतर ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका दर्शकाने चित्रपटाचे पैसे परत मागितले, ...

"आधीचे उद्योगमंत्री कोणत्याच कार्यक्रमला येत नव्हते, मात्र मी सगळ्या कार्यक्रमला हजेरी लावतो’’ - उदय सामंत  - Marathi News | "Earlier industry minister did not come to any program, but I attend all the programs" - Uday Samant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :''आधीचे उद्योगमंत्री कोणत्याच कार्यक्रमला येत नव्हते, मात्र मी सगळ्या कार्यक्रमला हजेरी लावतो’’

Uday Samant : आधीचे उद्योगमंत्री कोणत्याच कार्यक्रमला येत नव्हते, मात्र मी सगळ्या कार्यक्रमला हजेरी लावतो, असं विधान राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.  ...

प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या कारवाईचं स्वागत, संभाजीराजेंनी सुचवले आणखी दोन गड - Marathi News | Acknowledging the action at the base of Pratapgad by state government, Sambhaji Raje bhosale suggested two more forts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या कारवाईचं स्वागत, संभाजीराजेंनी सुचवले आणखी दोन गड

संभाजीराजेंनी ट्विट करुन राज्य सरकारने प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीजवळी अनधिकृत बांधकाम पाडल्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ...