लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

Tejasswi Prakash : "आईने आम्हाला एकटीने वाढवलं, माझ्यासाठी तिच्या बांगड्या गहाण ठेवल्या"; तेजस्वी प्रकाश भावूक - Marathi News | celebrity masterchef Tejasswi Prakash struggle mother sacrifices while raising her financial problems | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"आईने आम्हाला एकटीने वाढवलं, माझ्यासाठी तिच्या बांगड्या गहाण ठेवल्या"; तेजस्वी प्रकाश भावूक

Tejasswi Prakash : तेजस्वी प्रकाश खूप भावुक झालेली पाहायला मिळालं. तेजस्वीने तिच्या आयुष्यातील संघर्षांबद्दलही सांगितलं. ...

लग्नानंतर १० वर्षांनी 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री झाली आई, शेअर केला बाळाचा पहिला फोटो - Marathi News | tharal tar mag fame actress monika dabade blessed with baby girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर १० वर्षांनी 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री झाली आई, शेअर केला बाळाचा पहिला फोटो

काही महिन्यांपूर्वीच मोनिकाने आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. आता तिच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. ...

"यापुढे स्त्री पात्र करणार नाही", सागर कारंडेचा मोठा निर्णय, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी - Marathi News | sagar karande take decision to not play womens lady character shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"यापुढे स्त्री पात्र करणार नाही", सागर कारंडेचा मोठा निर्णय, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

सागरने स्त्री पात्र करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. सागर कारंडेने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन याबाबत पोस्ट शेअर केली आहे. ...

महिन्याभरापूर्वीच घेतलेला १ लाख ७० हजाराचा फोन गेला चोरीला, अभिनेत्याने सांगितला थरारक प्रसंग, म्हणाला... - Marathi News | marathi actor sanket korlekar iphone 16 pro max gets stolled by theif in thane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महिन्याभरापूर्वीच घेतलेला १ लाख ७० हजाराचा फोन गेला चोरीला, अभिनेत्याने सांगितला थरारक प्रसंग, म्हणाला...

मराठी अभिनेता संकेत कोर्लेकरचा मोबाईल चोरी गेलाला हेआ. रविवारी(१६ मार्च) ठाण्यात अभिनेत्यासोबत ही घटना घडली. गेल्याच महिन्यात संकेतने तब्बल १ लाख ७० हजारांना हा फोन विकत घेतला होता. ...

"...म्हणून बॉलिवूडमध्ये काम केलं नाही", अभिनेत्री मानसी साळवीचा मोठा खुलासा; म्हणाली... - Marathi News | marathi actress manasi salvi reveals in interview about why she did not work in bollywood movies know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...म्हणून बॉलिवूडमध्ये काम केलं नाही", अभिनेत्री मानसी साळवीचा मोठा खुलासा; म्हणाली...

मानसी साळवी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...

"तू यासाठी पात्र नाहीस", सर्वोत्कृष्ट पत्नी म्हणून नव्या मुक्ताला मिळाला अवॉर्ड, चाहत्यांची नाराजी, म्हणाले... - Marathi News | premachi goshta fame mukta aka swarda thigale gets trolled for receiving award netizens said tejashree pradhan deserved this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू यासाठी पात्र नाहीस", सर्वोत्कृष्ट पत्नी म्हणून नव्या मुक्ताला मिळाला अवॉर्ड, चाहत्यांची नाराजी, म्हणाले...

यंदाचा सर्वोत्कृष्ट पत्नी हा पुरस्कार 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ता या पात्राला मिळाला. अभिनेत्री स्वरदा ठिगळेने हा पुरस्कार स्विकारत चाहत्यांचे आभार मानले. पण, मुक्ताला मिळालेला पुरस्कार स्वरदाने घेतल्याने चाहत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे ...

झी मराठीची नवी मालिका 'इच्छाधारी नागीण', सूड आणि प्रेमाच्या या अजब खेळात काय निवडेल 'नागकन्या'? - Marathi News | zee marathi new serial icchadhari nagin promo out watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झी मराठीची नवी मालिका 'इच्छाधारी नागीण', सूड आणि प्रेमाच्या या अजब खेळात काय निवडेल 'नागकन्या'?

काही महिन्यांपूर्वीच झी मराठीकडून 'इच्छाधारी नागीण' या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. आता या मालिकेबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. ...

बॉलिवूड सिनेमात दिसणार 'अंगूरी भाभी', मराठमोळ्या शुभांगीला मिळाला लीड रोल - Marathi News | anguri bhabhi aka shubhangi atre all set to made her bollywood debut on bhabhiji ghar par hai movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड सिनेमात दिसणार 'अंगूरी भाभी', मराठमोळ्या शुभांगीला मिळाला लीड रोल

'भाभीजी घर पर है' मालिकेत अंगूरी भाभीच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री शुभांगी अत्रे मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमातूनच मराठमोळी शुभांगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ...