लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

शिव ठाकरे सध्या करतोय काय? 'या' शोमध्ये घेणार वाईल्ड कार्ड एन्ट्री! चाहत्यांमध्ये उत्सुकता - Marathi News | shiv thakare alllegdly to enter in celebrity masterchef to replace deepika kakar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिव ठाकरे सध्या करतोय काय? 'या' शोमध्ये घेणार वाईल्ड कार्ड एन्ट्री! चाहत्यांमध्ये उत्सुकता

शिव ठाकरे जवळपास प्रत्येक रिएलिटी शोमध्ये दिसला आहे. ...

वय वर्ष ३५ अन् वेळेआधीच डिलिव्हरी! 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीचा प्रेग्नंसी अनुभव, म्हणाली- "मला जेवण जात नव्हतं..." - Marathi News | tharal tar mag fame actress monika dabade shared her pregnancy experienced revealed early delivery reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वय वर्ष ३५ अन् वेळेआधीच डिलिव्हरी! 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीचा प्रेग्नंसी अनुभव, म्हणाली- "मला जेवण जात नव्हतं..."

"...म्हणून डिलिव्हरी लवकर करावी लागली", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीने सांगितला प्रेग्नंसीचा अनुभव ...

'स्टार प्रवाह'ची लोकप्रिय मालिका ६ महिन्यांतच होणार बंद, लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप - Marathi News | star pravah serial ude ga ambe ude goes off air in six months | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्टार प्रवाह'ची लोकप्रिय मालिका ६ महिन्यांतच होणार बंद, लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

काही महिन्यांपूर्वी अशीच एक पौराणिक कथेवर आधारित असलेली मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मात्र आता ही मालिका बंद होणार असल्याचं समजत आहे. ...

हाताला दुखापत तरीही शेतात राबतेय मराठी अभिनेत्री, व्हिडिओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव - Marathi News | aai kuthe kay karte fame ashvini mahangade farmer work in her farm shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हाताला दुखापत तरीही शेतात राबतेय मराठी अभिनेत्री, व्हिडिओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

अश्विनीने कामातून ब्रेक घेत तिचं गाव गाठलं आहे. अश्विनी तिच्या शेतात शेतीची कामं करण्यात मग्न झाली आहे. ...

"मला ४ लग्न करण्याचा अधिकार आहे", बायकोसमोरच मुस्लिम अभिनेत्याचं धक्कादायक वक्तव्य, दोन मुलांचा आहे बाप - Marathi News | pakistani actor dainish taimoor said allah give me right to do 4 marriages in front of his wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला ४ लग्न करण्याचा अधिकार आहे", बायकोसमोरच मुस्लिम अभिनेत्याचं धक्कादायक वक्तव्य, दोन मुलांचा आहे बाप

एका अभिनेत्याने त्याच्या पत्नीसमोरच धक्कादायक वक्तव्य केलं आहे. मला चार लग्न करण्याचा अधिकार आहे, असं वक्तव्य अभिनेत्याने केलं आहे. ...

"अप्पू मां...", मालिका संपल्यानंतर अप्पीच्या आठवणीत छोटा अमोल भावुक, म्हणाला- "मला माहितीये..." - Marathi News | appi amchi collector fame amol aka sairaj kendre shared emotional post for shivani naik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अप्पू मां...", मालिका संपल्यानंतर अप्पीच्या आठवणीत छोटा अमोल भावुक, म्हणाला- "मला माहितीये..."

'अप्पी आमची कलेक्टर' मालिका संपल्यानंतर साईराजने अप्पीसाठी म्हणजेच अभिनेत्री शिवानी नाईक हिच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. ...

"उद्या यांची पोरं विदेशात असतील अन्...", नागपूर हिंसाचार प्रकरणी उत्कर्ष शिंदेची पोस्ट; म्हणाला- "तुमच्या नावावर केसेस..." - Marathi News | marathi singer utkarsh shinde share post on nagpur violence netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"उद्या यांची पोरं विदेशात असतील अन्...", नागपूर हिंसाचार प्रकरणी उत्कर्ष शिंदेची पोस्ट; म्हणाला- "तुमच्या नावावर केसेस..."

औरंगजेबाच्या कबरीवरून झालेल्या वादाला नागुरात हिंसक वळण लागलं आणि या वादाचं रूपांतर दंगलीत झालं. ...

डोळा मारला, फ्लाइंग किस केलं अन्...; ऑडिशनला आलेल्या १६ वर्षाच्या मुलाचं मलायकाकडे पाहून कृत्य, अभिनेत्री भडकली - Marathi News | malaika arora slams 16 yr old contestant who giving flying kiss to her during audition video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोळा मारला, फ्लाइंग किस केलं अन्...; ऑडिशनला आलेल्या १६ वर्षाच्या मुलाचं मलायकाकडे पाहून कृत्य, अभिनेत्री भडकली

शोच्या ऑडिशनसाठी आलेल्या एका स्पर्धकावर मात्र मलायका भडकली आहे. ...