लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

ईशा सिंगचा ढसढसा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल; चाहत्यांमध्ये चिंता, अखेर दिलं स्पष्टीकरण! - Marathi News | Eisha Singh Crying Nosebleed Video Viral Upcoming Song Reveal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ईशा सिंगचा ढसढसा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल; चाहत्यांमध्ये चिंता, अखेर दिलं स्पष्टीकरण!

ईशा सिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल ...

'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा - Marathi News | bigg boss 19 makers offer shailesh lodha from taarak mehta ka ooltah chashmah to participate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

'बिग बॉस १९'ची घोषणा झाली आहे, शोमध्ये कोण कोण सहभागी होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. ...

जुई गडकरीने गायलं 'सैयारा'चं टायटल साँग, अभिनेत्रीचं चाहत्यांकडून होतंय कौतुक - Marathi News | tv actress jui gadkari sing saiyaara title track netizens praised her watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुई गडकरीने गायलं 'सैयारा'चं टायटल साँग, अभिनेत्रीचं चाहत्यांकडून होतंय कौतुक

'सैयारा'च्या टायटल साँगने अभिनेत्री जुई गडकरीलाही वेड लावलं आहे. जुईने सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेलं 'सैयारा'चं टायटल साँग गायलं आहे. ...

अभिनयासाठी सरकारी नोकरी सोडली! मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा, म्हणाले-"लोकांमध्ये अनप्रोफेशनल अ‍ॅडिट्यूड..." - Marathi News | marathi actor milind gawali revealed in interview about he was quit government job for acting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनयासाठी सरकारी नोकरी सोडली! मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा, म्हणाले-"लोकांमध्ये अनप्रोफेशनल अ‍ॅडिट्यूड..."

मिलिंद गवळी हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. ...

रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..." - Marathi News | anupama fame rupali ganguly said tv starts should aslo consider for national award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."

चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांना पुरस्कार मिळतो. कंटेट क्रिएटर्सलाही नॅशनल अवॉर्ड मिळतात. पण, टेलिव्हिजनवर काम करणाऱ्या कलाकारांना मात्र असा कोणताही पुरस्कार दिला जात नसल्याची खंत टीव्ही अभिनेत्रीने व्यक्त केली आहे. ...

"मी बिग बॉसच्या घरात कधीच पाऊल ठेवणार नाही...", सलमानच्या शोमध्ये जाण्यास मराठमोळ्या अभिनेत्रीचा स्पष्ट नकार - Marathi News | bigg boss 19 actress anusha dandekar shut the rumours said i will never go to salman khan show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी बिग बॉसच्या घरात कधीच पाऊल ठेवणार नाही...", सलमानच्या शोमध्ये जाण्यास मराठमोळ्या अभिनेत्रीचा स्पष्ट नकार

काही दिवसांतच 'बिग बॉस १९' सुरू होणार आहे. आता यंदाच्या पर्वात कोणचे स्पर्धक दिसणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. अनेक सेलिब्रिटींची नावंही समोर येत आहेत. पण या शोमध्ये जाण्यास अभिनेत्रीने नकार दिला आहे. ...

मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्... - Marathi News | marathi actor vijay andalkar s dream to work in south industry did one film in kannada | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...

लॉकडाऊनमध्ये तमिळ, कन्नडही शिकला... ...

भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.." - Marathi News | Bharti Singh burned an expensive Labubu Doll in front of everyone affect his child gola | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

लाबूबू डॉल घरी आणल्यावर छोट्या मुलावर कसा परिणाम झाला, याचा उलगडा करत भारती सिंगने ती बाहुली जाळण्याचा निर्णय घेतला, जाणून घ्या ...