लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

गौरव मोरेने तेजश्री प्रधानला घातली लग्नाची मागणी, अभिनेत्रीने विचारलं "तुझं शिक्षण किती?" - Marathi News | gaurav more ask tejashree pradhan for marriage funny video for viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरव मोरेने तेजश्री प्रधानला घातली लग्नाची मागणी, अभिनेत्रीने विचारलं "तुझं शिक्षण किती?"

'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत तेजश्री दिसणार आहे. या मालिकेमुळे तेजश्री चर्चेत आहे. अशातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने तेजश्रीला लग्नाची मागणी घातली आहे. ...

कोण आहे ही अभिनेत्री? स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री - Marathi News | marathi actress neha naik debut in star pravah tv serial nashibwan know who is she | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे ही अभिनेत्री? स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री

उमेश कामतसोबतही झळकली आहे 'ही' अभिनेत्री ...

असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले... - Marathi News | asit modi celebrated raksha bandhan with disha vakani aka dayaben shares post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...

दिशा वकानीच्या घरी पोहोचले असित मोदी, अभिनेत्रीच्या दोन्ही लेकींचीही दिसली झलक ...

"मी माझ्या वडिलांचंच नाव लावणार, कारण...", लग्नानंतर नवऱ्याचं आडनाव लावण्यास 'ठरलं तर मग' अभिनेत्रीचा स्पष्ट नकार - Marathi News | tharal tar mag fame actress monika dabade shared the reason behind not changing her surname after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी माझ्या वडिलांचंच नाव लावणार, कारण...", लग्नानंतर नवऱ्याचं आडनाव लावण्यास 'ठरलं तर मग' अभिनेत्रीचा स्पष्ट नकार

मोनिकाचं लग्न झालेलं असूनही ती तिच्या वडिलांचं आडनाव लावते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत यामागचं कारण अभिनेत्रीने सांगितलं.  ...

'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..." - Marathi News | hina khan reveals no one is offering her work after diagnosed with cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."

हिना खानला कामच मिळेना, म्हणाली,"मी तुमच्याजागी असते तर..." ...

अरुंधतीचे अप्पा आता तेजूचे बाबा होणार; 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत किशोर महाबोलेंची एन्ट्री - Marathi News | aai kuthe kay karte fame kishor mahabole to play tejashri pradhan father role in veen doghatali hi tutena serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरुंधतीचे अप्पा आता तेजूचे बाबा होणार; 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत किशोर महाबोलेंची एन्ट्री

'आई कुठे काय करते'मधील अभिनेत्याचीही 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत एन्ट्री झाली आहे.  ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील आणखी एक अभिनेता झी मराठीवर, झळकणार 'तारिणी' मालिकेत - Marathi News | hasyajatra fame actor prashant keni will be seen in tarini marathi serial shivani sonar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील आणखी एक अभिनेता झी मराठीवर, झळकणार 'तारिणी' मालिकेत

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणखी एका अभिनेत्याची झी मराठीवरील मालिकेत वर्णी लागली आहे. कोण आहे हा अभिनेता? ...

बोहल्यावर चढणाऱ्या प्राजक्ता गायकवाडचं वय किती? महाराणी येसूबाईंची साकारली अशी भूमिका फिकी पडली रश्मिका मंदाना - Marathi News | prajkata gaikwad to marry shambhuraj khutwad do you know actress age and education | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बोहल्यावर चढणाऱ्या प्राजक्ता गायकवाडचं वय किती? महाराणी येसूबाईंची साकारली अशी भूमिका फिकी पडली रश्मिका मंदाना

अभिनेत्री असण्यासोबतच प्राजक्ताने उच्चशिक्षण घेतलं आहे. ती एक कॉम्प्युटर इंजिनियर आहे. ...