नियमानुसार ज्या स्कूल बसेसचालकांनी अद्यापही आपल्या बसेस पुनर्तपासणी करून घेतलेली नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करावी. विशेष म्हणजे शिक्षणसम्राट, सामान्य वाहनमालक असा भेदभाव न करता एकसारखी कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे गुरुवारी प्रादेशिक परिवहन ...
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचे चित्र दिसले. शहराच्या अनेक प्रमुख मार्गांवर आणि चौकात वाहतूक पोलीस ड्युटीवर नसल्यामुळे तासन्तास वाहनचालक जाममध्ये अडकून पडले होते. ...
गेल्या दोन वर्षांत केंद्र सरकारने आमच्या रास्त आणि न्याय्य मागण्यांपैकी एकाही मागणीची पूर्तता केली नाही. त्यामुळे आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेच्यावतीने २० जुलै रोजी सकाळी ६ पासून संपूर्ण देशात राष्ट्रीय चक्काजाम आंदोलन छेडण्यात येणार ...
रविवारी दुपारी तीनच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून जाताना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांची गाडी अचानक थांबली. ते रस्त्यावर उतरले. साहेबांना पाहताच समोरच्या बाजूने वाहतूक पोलीस तेथे लगबगीने आला. तुम्ही तिकडे बसून काय राहता ? मी अनेकद ...
येथील ठाकरे मार्केट भागातील न्यू इंग्लिश हायस्कूल मार्गावर सध्या रस्त्याच्या मधोमधपर्यंत दुचाकी वाहने उभी केली जात आहेत. यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. या मार्गाने प्रवास करणाऱ्यांकडून तेथील परिस्थिती बघता हा रस्ता की वाहनतळ असा प्रश ...
प्रत्येक पालकाच्या खिशाला परवडणारी सेवा म्हणून विद्यार्थी वाहतूक रिक्षा हा पर्याय ठरला आहे. मात्र, काही रिक्षाचालक क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची ने-आण करून त्यांच्या जिवाशीच खेळ करीत आहेत. अशा रिक्षांची तपासणी करून कारवाई करण्याचे संकेत प्रादेशिक ...
लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार : मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील प्रमुख चौकातील अतिक्रमण व बेताल वाहतुकीचा २७ वर्षीय युवक बळी ठरला. या चौकाला अतिक्रमणमुक्त करणे आणि बेताल वाहतुक ताळ्यावर आणण्याच्या मागणीसाठी २९ जून रोजी दुपारच्या सुमारास नाग ...