वारंवार मुदत देऊनही न आलेल्या स्कूल बसेसची तपासणी त्या बसमालकांच्या थेट घरी जाऊन करण्याचे आदेश गुरुवारी प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिले. ही तपासणी मोटार वाहन निरीक्षक करणार आहेत. ...
शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्तच राहिली नाही. यावर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही. शहरातील प्रमुख चौक, कार्यालय, पोलीस ठाण्याबरोबर वाहतूक कोंडीचा सामना अत्यावश्यक सेवा असलेल्या अग्निशमन विभागालाही बसत ...
शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेकडून काही ठोस उपाय हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांनी दिलीे ...
शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आयुक्तालयात सध्या चार वाहतूक शाखा कार्यरत आहेत. परंतु पोलिसांचे लक्ष फक्त जालना रोडवरील काही वाहतूक सिग्नलकडेच केंद्रित झाले आहे. ...
शहरातील व्यापारीपेठांमध्ये वाहनांच्या पार्किंगच्या जागी व्यावसायिकांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे कामानिमित्त काही वेळासाठी दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला वाहनाची पार्किंग करतो. या काही मिनिटांच्या अवधीतच वाहतूक पोलिसांचा टेम्पो येऊन दुचाकी घेऊन जातो ...
नाशिक : महापालिकेतर्फे त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ हा स्मार्ट रोड करण्यात येत असून सीबीएस ते अशोकस्तंभ या मार्गावर कामही सुरू झाले आहे़ याबरोबरच त्र्यंबकनाका ते सीबीएस सिग्नलचे कामही सुरू करण्यात येणार आहे़ त्यामुळे शहर वाहतूक शाखेतर्फे प्रायोगिक तत्त् ...