लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

दिंडोरी रोडवरील तारवालानगर  चौफुलीवर वाहने सुसाट - Marathi News | Vehicles on the Dervay road, in Taravalanagar Chaufuli | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी रोडवरील तारवालानगर  चौफुलीवर वाहने सुसाट

दिंडोरी रोडवरील तारवालानगर चौफुली ही दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालली असून, आठवडाभरात रात्रीच्या वेळी किमान दोन ते तीन अपघात होतात़ चौफुलीवरील झेब्रा क्रॉसिंग तसेच पांढरे पट्टे अस्पष्ट झालेले असून, रात्रीच्या वेळी सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहनध ...

बेशिस्त वाहनचालकांचा उन्माद केव्हा थांबणार? - Marathi News | When will the unrestricted driving frenzy be stopped? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बेशिस्त वाहनचालकांचा उन्माद केव्हा थांबणार?

कानात हेडफोन, काहींच्या कानांवर मोबाइल अन् काहींच्या हातात सिगारेट अशा अवस्थेत बेधुंद दुचाकीस्वार कॉलेजरोडवर उन्माद करतात. तसेच चारचाकी वाहनचालकदेखील याला अपवाद नसून बेभानपणे मोटारीतील साउंडसिस्टम वाजवित हवेच्या वेगाशी स्पर्धा करत वाहने दामटवितात. ...

नागजी चौफुलीवर सिग्नल नावापुरताच - Marathi News |  Nagaji Chaufuli signals for name only | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नागजी चौफुलीवर सिग्नल नावापुरताच

वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील जुने नागजी चौक व सध्याच्या सह्याद्री रुग्णालयालगत असलेली सिग्नल यंत्रणा वाहतूक पोलीस कर्मचारीअभावी शोभिवंत वस्तू बनली असून, या सिग्नल यंत्रणेची पायमल्ली केली जात असल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ...

द्वारकाचा ‘चक्रव्यूह’ बिकट - Marathi News | Dakarka's 'Chakravyuhah' is complicated | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्वारकाचा ‘चक्रव्यूह’ बिकट

नाशिक : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि दोन महामार्गांना छेदणाऱ्या चौफुली म्हणजे द्वारका असली तरी मुळातच याठिकाणी अनेक मार्ग एकत्र येत असल्याने त्याला चौक म्हणणेही कठीण आहे. सात ते आठ ठिकाणचे रस्ते एकाच ठिकाणी येत असल्याने सर्व भार या एकाच ठिकाणी असत ...

झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प - Marathi News | Traffic jam due to collapse of the tree | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात पावसाचा जोर कायम आहे. संततधार पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहेत. शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास वादळी पावसाने एटापल्ली-आलापल्ली मार्गावर मोठा झाड कोसळला. ...

लालबाग उड्डाणपुलावर अपघात  - Marathi News | Accident on Lalbagh Flyover | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लालबाग उड्डाणपुलावर अपघात 

बिसलरी बॉटल्सने भरलेला ट्रक उलटल्याने वाहतुकीची मोठी कोंडी  ...

परभणीत कच्च्या रस्त्यात फसलेल्या टँकरमधील ४० टन गॅस केला नष्ट; मोठी दुर्घटना टळली - Marathi News | 40 tonne gas destroyed from cylinder in Parbhani; The big crash escaped | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत कच्च्या रस्त्यात फसलेल्या टँकरमधील ४० टन गॅस केला नष्ट; मोठी दुर्घटना टळली

: परभणी- वसमत रस्त्यावर त्रिधारा पाटी परिसरात ४० टन गॅसचा  टँकर कच्च्या रस्त्यात फसल्याने गॅस गळती झाली. त्यानंतर तातडीने परभणी, पाथरी, जिंतूर पालिकेच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून हा ४० टन गॅस नष्ट केल्याने मोठी दुर्घटना टळली. ...

परभणीत कच्च्या रस्त्यात फसलेल्या टँकरमधील ४० टन गॅस केला नष्ट; मोठी दुर्घटना टळली - Marathi News | 40 tonne gas destroyed from cylinder in Parbhani; The big crash escaped | Latest parabhani Photos at Lokmat.com

परभणी :परभणीत कच्च्या रस्त्यात फसलेल्या टँकरमधील ४० टन गॅस केला नष्ट; मोठी दुर्घटना टळली

: परभणी- वसमत रस्त्यावर त्रिधारा पाटी परिसरात ४० टन गॅसचा  टँकर कच्च्या रस्त्यात फसल्याने गॅस गळती झाली. त्यानंतर तातडीने परभणी, पाथरी, जिंतूर पालिकेच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून हा ४० टन गॅस नष्ट केल्याने मोठी दुर्घटना टळली. ...