लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी, मराठी बातम्या

Traffic, Latest Marathi News

कारवाई बासनात : रिक्षाचालकांकडून बेशिस्त वाहतूक सुरूच; पोलिसांचे दुर्लक्ष वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली - Marathi News | Action: Incessant traffic from rickshaw pullers continues; Neglect of police traffic rules | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कारवाई बासनात : रिक्षाचालकांकडून बेशिस्त वाहतूक सुरूच; पोलिसांचे दुर्लक्ष वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली

पंचवटी : वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी पोलीस आयुक्त खुद्द रस्त्यावर उतरून वाहनचालकांचे प्रबोधन करीत असले तरी शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांकडून उघडपणे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत असल्याने चालकांना पोलिसांचे कोणतेही भय नसल्याचेच दिसून येते. ...

अवजड वाहनांना द्वारका चौफुलीवरून पुण्याचा मार्ग बंद - Marathi News | Due to the Dwarka asteroid, heavy vehicos off the road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवजड वाहनांना द्वारका चौफुलीवरून पुण्याचा मार्ग बंद

शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्वारका चौफुलीवर वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याने त्यावरील उपाययोजनाही तोकड्या पडल्या असून, स्वयंचलित सिग्नल यंत्रणा, वाहतूक पोलिसांची नेमणूक, वळण रस्त्याचा वापर यांसह विविध प्रयोग फसल् ...

आज शहरातील रस्त्यांवर ‘मेगाब्लॉक’ - Marathi News | 'Megablocks' on the streets of the city today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आज शहरातील रस्त्यांवर ‘मेगाब्लॉक’

मुस्लीम महिलांचा मोर्चा, आदिवासींचा बिºहाड मोर्चा व हनुमान जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहरातील प्रमुख रस्ते पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या निमित्ताने वाहतुकीसाठी बंद केले असून, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा या काळात वापर ...

नांदेड शहरात टँकर-दुचाकीच्या धडकेत एक ठार - Marathi News | One killed in a tanker and two wheeler in Nanded city | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड शहरात टँकर-दुचाकीच्या धडकेत एक ठार

शहरातील सांगवी भागात रेल्वे विभागीय कार्यालयासमोर टँकर आणि दुचाकीच्या अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली़ घटनेनंतर या रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता़ ...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी,अमृतांजन पुलाजवळ वाहतूक संथगतीने - Marathi News | traffic jam on mumbai-pune express way | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी,अमृतांजन पुलाजवळ वाहतूक संथगतीने

सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतुकीची कोंडी झाली आहे ...

गाडी लावायची तरी कुठे? दृष्टीक्षेप - Marathi News |  Where to drive? Look | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गाडी लावायची तरी कुठे? दृष्टीक्षेप

चंद्रकांत कित्तुरेगेल्या आठवड्यात एका नातेवाइकाच्या निधनानिमित्त तीनवेळा इचलकरंजीला जायचा योग आला. त्या नातेवाइकाचे घर इचलकरंजीतील चावरे गल्लीत आहे. २० वर्षांपूर्वी या गल्लीतून ट्रॅक्टर-ट्रॉली, रिक्षा, कार अशा वाहनांची ये-जा होत असे. मात्र, सध्या ते ...

वाहतूक कोंडीतून सुटका करा - Marathi News | Get rid of traffic jams | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाहतूक कोंडीतून सुटका करा

शहरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस जीवघेणी होत चालली आहे. यावर कायम स्वरूपी तोडगा काढून शहरवासीयांना दिलासा द्यावा, ....... ...

औरंगाबादच्या वाहतूक पोलिसांना मुंबईत प्रशिक्षण - Marathi News | Training in Aurangabad Traffic Police in Mumbai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या वाहतूक पोलिसांना मुंबईत प्रशिक्षण

तंत्रशुद्ध पद्धतीने वाहतूक नियमन कसे करावे, सामान्य वाहनचालकांशी सुसंवाद करून कटू प्रसंग कसे टाळावेत, यासाठी शहरातील २५० वाहतूक पोलीस कर्मचारी आणि अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय शहराचे प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी घेतला. ...