राज्य शासनाकडून कोट्यवधी झाडे लावण्याची दवंडी दिली जात असतानाच औरंगाबाद महापालिकेने गुरुवारी ७० वर्षे वयाच्या चिंचेच्या झाडावर कु-हाड चालविली. वृक्ष प्राधिकरण समितीची कुठलीही परवानगी नसताना वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे कारण देत पालिकेने शहानूरमियाँ दर ...
या सप्ताहात अनेक लग्नतिथी असल्याने व त्यात मोठ्या प्रमाणात विवाहांचे नियोजन असल्याने प्रवाशांची मात्र गर्दी वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे. बस, रेल्वेसह खाजगी बस वाहतुकीलाही यामुळे गर्दी दिसून येत आहे. ...
यापुढे वेगाने व बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर आरटीओ विभागाच्या तिसऱ्या डोळ्याची (सीसीटीव्हीची) नजर राहणार आहे. वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी २९ व्या रस ...
वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे या हेतूने पोलीस आयुक्त खुद्द रस्त्यावर उतरून वाहनचालकांचे प्रबोधन करीत असले तरी, शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांकडून उघडपणे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
स्वच्छ शहर, सुंदर शहर, येवला शहर ही संकल्पना कागदावरच राहिली आहे. पण ट्रॅफिक जॅमचे शहर म्हणून ओळख व्हायला सुरु वात झाली आहे. येथील नगर-मनमाड रस्त्यावर येवला-विंचूर चौफुलीसह फत्तेबुरुज नाका, गंगा दरवाजा भागात चौफुलीवर सध्या कायम वाहतूक कोंडीमुळे नागरि ...
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका मिळवून चालवत असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात (पीएमपीएमएल) मध्ये दररोज १३०० च्या पुढे बस धावत असताना बसस्टॉपची मात्र दुरावस्था झाली आहे. ...