लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन, मराठी बातम्या

Tourism, Latest Marathi News

पक्षांसारखं आकाशात उडण्याची इच्छा आहे ? इथे घेऊ शकता स्काय डाइविंगचा थरारक अनुभव!  - Marathi News | 5 destinations in India to enjoy skydiving | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :पक्षांसारखं आकाशात उडण्याची इच्छा आहे ? इथे घेऊ शकता स्काय डाइविंगचा थरारक अनुभव! 

काही लोकांना असं काही तरी साहसी करण्याची फारच आवड असते तर काहींना निदान एकदा तरी हा अनुभव घ्यायचा असोत. पण अनेकांना हा अनुभव कुठे घेता येईल हेच माहीत नसतात. त्यामुळे याची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.  ...

अंदमानला जाण्याचा प्लॅन असेल तर या बीचवर घ्या मनसोक्त आनंद! - Marathi News | Top 5 beaches in Andaman Nikobar | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :अंदमानला जाण्याचा प्लॅन असेल तर या बीचवर घ्या मनसोक्त आनंद!

आम्ही तुम्हाला अशा काही बीचची माहिती सांगणार आहोत जिथे तुम्हाला तुमच्या मनासारखं एन्जॉय करता येऊ शकतं. हे बीच आहेत अंदमानमधील बीच... ...

पोखरी घाटात पर्यटकांची वर्दळ - Marathi News | Tourists' rise in Pokhri Ghat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोखरी घाटात पर्यटकांची वर्दळ

निसर्ग फुलला : दुर्घटनाग्रस्त माळीण, गोहे तलाव घालतोय भूरळ ...

जनभावना लक्षात घेऊन राखीव वन घोषित करा - Marathi News | Announce the reserve forest with a sense of goodwill | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जनभावना लक्षात घेऊन राखीव वन घोषित करा

नवेगावबांध येथील पर्यटन संकुलातील काही गटातील ७५.९ हेक्टर जमीन राखीव वन म्हणून घोषित करण्याच्या वनविभागाच्या प्रस्तावाला नवेगावबांध ग्रामपंचायत व नवेगावबांध फाऊंडेशनने तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे निस्तार हक्क डावलले जाणार आहेत. ...

लक्षद्वीपमधील आणखी १२ बेटे पर्यटनासाठी खुली - Marathi News | More than 12 islands in Lakshadweep open for tourism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लक्षद्वीपमधील आणखी १२ बेटे पर्यटनासाठी खुली

150 निवासी खोल्या बांधणार, स्वतंत्र महामंडळाचीही स्थापना होणार ...

रायगडमधील पर्यटनस्थळांसाठी १३७ कोटींचा निधी - Marathi News | 137 crores funds for tourists in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमधील पर्यटनस्थळांसाठी १३७ कोटींचा निधी

विकास आराखडा तयार : कामाच्या प्रस्तावानुसार निधी वितरीत होणार ...

थायी, बुद्धिस्ट टुरिझम वाढीला प्राधान्य - Marathi News | Preferred to increase Thai, Buddhist tourism | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थायी, बुद्धिस्ट टुरिझम वाढीला प्राधान्य

जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेण्यांमुळे थायलंडहून औरंगाबादेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे थायी आणि बुद्धिस्ट टुरिझम वाढविण्यासाठी थायलंड सरकारतर्फे प्राधान्य दिले जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात थायी विहारे, बुद्धिस्ट सेंटरसह आगामी कालावधीत ...

आयुष्यभरासाठी स्मरणात राहील देशातील या ५ रोडवरील प्रवास - Marathi News | The journey to 5 roads in the country will be remembered for a lifetime | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :आयुष्यभरासाठी स्मरणात राहील देशातील या ५ रोडवरील प्रवास

रोड ट्रिपची आवड आहे त्यांच्यासाठी आम्ही काही खास रोडची माहीत घेऊन आलो आहोत. हे हायवेंना भारतातील सर्वात सुंदर हायवे मानले जाते. ...