लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन, मराठी बातम्या

Tourism, Latest Marathi News

देशी पर्यटकांसाठी गोव्यातील किनारे असुरक्षित? - Marathi News | Indian tourists think Goa beaches unsafe at night | Latest goa News at Lokmat.com

गोवा :देशी पर्यटकांसाठी गोव्यातील किनारे असुरक्षित?

राज्यात वार्षिक सरासरी 50 ते 60 लाख पर्यटक गोव्यात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतात. ...

‘कळसुबाई’वर फडकणार १२ फूट अन् ६३ मीटर लांबीचा तिरंगा - Marathi News | 12-foot and 63-meter long tricolor to flutter on Kusubai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘कळसुबाई’वर फडकणार १२ फूट अन् ६३ मीटर लांबीचा तिरंगा

देशाचा तिरंगा आता कळसूबाई शिखरावर डौलाने फडकताना दिसणार आहे. बनसोडे यांनी स्वातंत्र्यादिनाच्या पार्श्वभूमीवर एक आगळी वेगळी मोहीम आखली असून कळसुबाई शिखरावर भारताचा सर्वात मोठा तिरंगा फडकविला जाणार आहे. ...

सप्तशृंगगडावर पर्यटकांची वर्दळ - Marathi News | Tourists' rise in Saptashringagad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तशृंगगडावर पर्यटकांची वर्दळ

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटनस्थळ समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर उंचावरून कोसळणारे धबधबे व धुक्यासह पावसाचा आनंद घेण्यासाठी भाविक व पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. ...

सिंधुदुर्ग : दोघा व्यावसायिकांवर गुन्हा, कोळंब खाडीपात्रात अनधिकृत जलपर्यटन - Marathi News | Sindhudurg: Crime against two businessmen, unauthorized crucifixion in Kolamb Khadi Patta | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : दोघा व्यावसायिकांवर गुन्हा, कोळंब खाडीपात्रात अनधिकृत जलपर्यटन

कोळंब खाडीपात्रात अनधिकृतरित्या जलपर्यटन व्यवसाय करणाऱ्या दोन व्यावसायिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. बंदर विभागाच्या सुषमा कुमठेकर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार सागरी व खाडीपात्रातील जलपर्यटनास बंदीचे उल्लंघन करून अवमान केल्याप्रकरणी ...

सिंहगड घाट रस्ता पर्यटकांसाठी पुन्हा सुरू - Marathi News | Sinhagad Ghat road once again start for tourists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड घाट रस्ता पर्यटकांसाठी पुन्हा सुरू

जुलै महिन्यात सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे सिंहगड घाट रस्त्यातील उंबरडांड दरड पॉईंटवर एक आठवड्यात दोन वेळा मोठी दरड कोसळली होती. ...

’अंधारबन’ पर्यटकांसाठी ४ आॅगस्टपासून खुले होणार - Marathi News | The 'andharban' will be open from 4 August | Latest pune News at Lokmat.com

पुणे :’अंधारबन’ पर्यटकांसाठी ४ आॅगस्टपासून खुले होणार

पर्यटकांकडून ताम्हिणी परिसरात प्लॅस्टिक कचरा तसेच दारूच्या बाटल्या टाकणे अशाप्रकारच्या पर्यटकांच्या बेजबाबदारपणा आणि बेशिस्तपणामुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण झाल्याने प्रवेश बंदी केली होती. ...

वाहन व्यवस्थित, जीवन सुरक्षित : वर्षा सहलीच्या प्रवासात अशी घ्या दक्षता - Marathi News | Autonomous vehicle, life safer: Take on a journey on a rainy trip | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहन व्यवस्थित, जीवन सुरक्षित : वर्षा सहलीच्या प्रवासात अशी घ्या दक्षता

आंबेनळी घाटात पर्यटकांची बस दरीत कोसळल्याच्या दुर्घटनेत ३३ पर्यटकांना जीव गमवावा लागल्याच्या घटनेने अवघा देश हादरला होता. पावसाळ्यात वाहन चालविताना काय खबरदारी घेतली तर संभाव्य अपघाताच्या घटना टाळता येतील, याबाबत नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटी ...

पर्यटनासाठी ‘नाशिक ट्रेकिंग’ पुस्तक मार्गदर्शक : पाळंदे - Marathi News |  Guide to 'Nashik Trekking' book for tourism: Palande | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पर्यटनासाठी ‘नाशिक ट्रेकिंग’ पुस्तक मार्गदर्शक : पाळंदे

नाशिक ट्रेकिंग हे पुस्तक म्हणजे नाशिक जिल्ह्यातील पर्यटनासाठी मार्गदर्शक ठरणारे आहे. संजय अमृतकर यांनी गिरीशिखरे धुंडाळून पर्यटकासाठी हे पुस्तक आणले आहे, त्याचा उपयोग ट्रेकर्सने अवश्य करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ गिरीतज्ज्ञ आनंद पाळंदे यांनी केले. ...