लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन, मराठी बातम्या

Tourism, Latest Marathi News

औरंगाबाद लेणी पर्यटकांच्या प्रतीक्षेत! - Marathi News | Aurangabad Caves waiting for tourists! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद लेणी पर्यटकांच्या प्रतीक्षेत!

शहरातील औरंगाबाद लेणीचा प्रचार आणि प्रसार होत नसल्याने आजही अनेक पर्यटक या लेण्यांबाबत अनभिज्ञ आहेत. ...

केरळच्या पर्यटन व्यवसायाला महापुराने बसला मोठा फटका - Marathi News | The big tourist was hit by a tourist bus in Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळच्या पर्यटन व्यवसायाला महापुराने बसला मोठा फटका

टूर अनिश्चित काळासाठी स्थगित; लाखो पर्यटकांचा हिरमोड ...

नाशिककरांच्या पसंतीचे ‘सोमेश्वर’चे पर्यटन धोक्याचे - Marathi News |  Nashikkar's favorite 'Someshwar' threatens tourism | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांच्या पसंतीचे ‘सोमेश्वर’चे पर्यटन धोक्याचे

शहरापासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर गंगापूर गावाच्या शिवारात असलेल्या बालाजी मंदिरालगत सोमेश्वर धबधबा सध्या खळाळून वाहत आहे. नाशिककरांच्या पसंतीचे जवळचे ‘डेस्टिनेशन’ असलेला सोमेश्वर धबधब्याचा परिसर वर्षानुवर्षांपासून असुरक्षितच राहिला आहे. ...

या देशांची सैर करणे पडणार स्वस्तात... - Marathi News | currency play indian holidays for turkey bali new zealand | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या देशांची सैर करणे पडणार स्वस्तात...

लंडन, युरोप, सिंगापूर आणि हाँगकाँग या देशांची मागणी कमी ...

नाशिक-दिल्ली विमानसेवेसाठी चाचपणी - Marathi News | Detection for Nashik-Delhi flight | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-दिल्ली विमानसेवेसाठी चाचपणी

नाशिकहून सुरू असलेल्या प्रवासी विमानसेवेस व कार्गो सुविधेस चांगला प्रतिसाद मिळत असून, सध्या आठवड्यातून तीन दिवस ही सेवा दिली जात आहे. ...

लेण्याद्री, थेऊरला ‘ब’ तीर्थक्षेत्राचा दर्जा - Marathi News | Lenadri, Theurala 'B' Pilgrimage status | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लेण्याद्री, थेऊरला ‘ब’ तीर्थक्षेत्राचा दर्जा

महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील दहा देवस्थानांस तीर्थक्षेत्राचा ‘ब’ वर्ग दर्जा जाहीर ...

उजनी धरणाजवळ उडणार थुई थुई कारंजे - Marathi News | Thuai Thui Fountain flies near Ujani dam | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनी धरणाजवळ उडणार थुई थुई कारंजे

जायकवाडीच्या धर्तीवर आधुनिक उद्यानाची लवकरच निर्मिती ...

सिंधुदुर्ग : सी-वर्ल्ड प्रकल्प तत्काळ मार्गी लागावा, जिल्हा परिषद सभेत ठराव - Marathi News | Sindhudurg: The C-World project should be implemented immediately, resolution in the Zilla Parishad meeting | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : सी-वर्ल्ड प्रकल्प तत्काळ मार्गी लागावा, जिल्हा परिषद सभेत ठराव

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा तोंडवली येथील प्रस्तावित सी-वर्ल्ड प्रकल्प तत्काळ मार्गी लागावा असा महत्त्वपूर्ण ठराव जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधी गटाने घेतला. ...