लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood, मराठी बातम्या

Tollywood, Latest Marathi News

Ram Charan Birthday: लांब केस, डोळ्यांवर चष्मा... रामचरणच्या पहिल्या वहिल्या ऑडिशनचा VIDEO होतोय व्हायरल - Marathi News | ram charan first ever audition video with shriya saran Ram Charan Birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लांब केस, डोळ्यांवर चष्मा... रामचरणच्या पहिल्या वहिल्या ऑडिशनचा VIDEO होतोय व्हायरल

Ram Charan Birthday: रामचरणने १८ वर्षांपूर्वी पहिलं ऑडिशन दिलं होतं. त्याचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल... ...

Bombay Jayashri: प्रसिद्ध गायिका हॉटेलच्या खोलीत पडली बेशुद्ध, डॉक्टरांना केली शस्त्रक्रिया - Marathi News | Playback singer bombay jayashri brain surgery done in uk hospital know her health update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bombay Jayashri: प्रसिद्ध गायिका हॉटेलच्या खोलीत पडली बेशुद्ध, डॉक्टरांना केली शस्त्रक्रिया

हॉटेलच्या खोलीत त्या बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. ...

लग्नाच्या महिन्याभरातच अभिनेत्याच्या कुटुंबात सुरु झाले वाद, भांडणाचा व्हिडिओ झाला व्हायरल - Marathi News | Manchu vishnu and manchu manoj get into fight here watch sensational video of their video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या महिन्याभरातच अभिनेत्याच्या कुटुंबात सुरु झाले वाद, भांडणाचा व्हिडिओ झाला व्हायरल

अभिनेत्याने १५०० कोटींच्या मालकीण असलेल्या भूमाशी लग्न केल्यामुळे तो चर्चेत होता. आता त्याच्या घरातील भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. ...

"रुकेगा नहीं!" अल्लू अर्जुनने पापाराझींना इग्नोर करत दाखवला अ‍ॅटिट्यूड; नेटकरी म्हणाले- शाहरुख पण इतका... - Marathi News | Allu arjun trolled for denied selfie with fans at mumbai airport watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रुकेगा नहीं!" अल्लू अर्जुनने पापाराझींना इग्नोर करत दाखवला अ‍ॅटिट्यूड; नेटकरी म्हणाले- शाहरुख पण इतका...

अल्लू अर्जुनचा मुंबई विमानतळावरचा व्हिडीओ समोर आला आहे. यात तो पापाराझींना इग्नोर करताना दिसतोय. ...

सादगी तो हमारी जरा देखिये! नो मेकअप लूकमध्ये स्पॉट झाली रश्मिका मंदाना, अभिनेत्रीचा साधेपणा पाहून नेटिझन्स म्हणाले... - Marathi News | Rashmika mandanna pushpa star actress simple no makeup look beautiful smile viral video watch here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सादगी तो हमारी जरा देखिये! नो मेकअप लूकमध्ये स्पॉट झाली रश्मिका मंदाना, अभिनेत्रीचा साधेपणा पाहून नेटिझन्स म्हणाले...

अभिनेत्रीच्या साधेपणावर चाहते फिदा झाले आहेत आणि रश्मिकाचे कौतुक करताना नेटकरी थकत नाहीत. ...

साथऊच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा संसार मोडण्याचा मार्गावर, राम चरणसोबत आहे तिचं खास कनेक्शन - Marathi News | Chiranjeevi niece niharika konidela unfollowed her husband on instagram divorce buzz create | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साथऊच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा संसार मोडण्याचा मार्गावर, राम चरणसोबत आहे तिचं खास कनेक्शन

अभिनेत्रीच्या लग्नाला तेलुगू सिने इंडस्ट्रीतील सर्वच मोठे स्टार पोहोचले होते. ...

Suriya Sivakumar : ‘जय भीम’ फेम सूर्याने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून थक्क व्हाल - Marathi News | Suriya Sivakumar Buys Rs 70 Crore Apartment in Mumbai – Reports | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Suriya Sivakumar : ‘जय भीम’ फेम सूर्याने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून थक्क व्हाल

Suriya Sivakumar : होय, सूर्या आता मुंबईकर होणार आहे. सूर्याने मुंबईत नवं अलिशान घर खरेदी केलं आहे. ...

Jr NTR: “-तर मी सिनेमे साईन करणंच बंद करेल...”,  ज्युनिअर एनटीआर हे काय बोलून गेला...!! - Marathi News | RRR Actor Jr NTR Leaves Fans In Shock After Saying He Will Stop Doing Films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jr NTR: “-तर मी सिनेमे साईन करणंच बंद करेल...”,  ज्युनिअर एनटीआर हे काय बोलून गेला...!!

RRR Actor Jr NTR : साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर याचे जगभर असंख्य चाहते आहेत. चाहते त्याच्या नव्या सिनेमाची आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. पण अचानक ज्युनिअर एनटीआर असं काही बोलून गेला की त्याचे चाहते लगेच टेन्शनमध्ये आले... ...