टिना दत्ता मराठी बातम्या | Tina Dutta, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com
लाइव न्यूज़
  • 10:08 AM

    ब्राम्होस अँटीशिप मिसाईल अंदमान निकोबार भागात आज डागण्यात आली: नौदल

  • 09:54 AM

    गेल्या 24 तासांत देशात 41,985 रुग्णांना डिस्चार्ज. 4,35,603 अॅक्टिव्ह केसेस.

  • 09:53 AM

    गेल्या 24 तासांत देशात 482 कोरोनाबाधितांचे मृत्यू. 1,37,621 एकूण आकडा.

  • 09:52 AM

    गेल्या 24 तासांत देशात 31,118 नवीन कोरोनाबाधित. एकूण आकडा 94,62,810

  • 09:51 AM

    तेलंगानामध्ये ५०२ नवीन कोरोनाबाधीत. ३ मृत्यू.

  • 09:48 AM

    चुकीला माफी नाही!, कोरोनाचे नियम मोडल्यानं पाकिस्तानी खेळाडूला घरी हाकलले

  • 09:31 AM

    नाशिक : वडाळा रोडवरील भारतनगर झोपडपट्टी भागात एका घरात अचानकपणे स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची गळती होऊन स्फोट झाला. सुदैवाने आगीचा भडका उडाला नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

  • 09:31 AM

    नाशिक : वडाळा रोडवरील भारतनगर झोपडपट्टी भागात एका घरात अचानकपणे स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची गळती होऊन स्फोट झाला. सुदैवाने आगीचा भडका उडाला नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली

  • 09:29 AM

    सोलापूर : महावितरणची भरती रोखण्यासाठी आज राज्यभरातील महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर सकल मराठा समाजाची निदर्शने

  • 09:17 AM

    Video : 'तू जन्मलाही नव्हतास तेव्हा मी आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं!'; शाहिद आफ्रिदीनं २१ वर्षीय खेळाडूला झापलं

  • 08:51 AM

    गॉड तुसी ग्रेट हो; सचिन तेंडुलकरनं उचलला सहा राज्यांतील गरीब मुलांच्या उपचाराचा खर्च!

  • 08:38 AM

    कोरोनावरून श्रीलंकेच्या जेलमध्ये धुमश्चक्री; आठ कैद्यांचा मृत्यू, ५० जखमी

  • 08:26 AM

    नागपूर : महाविकास आघाडीचे उमेदवार ऍड. अभिजित वंजारी यांनी मोहता सायन्स महाविद्यालयात मतदान केले

  • 08:19 AM

    खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबाद महापालिकेसाठी मतदान केले.

  • 08:18 AM

    सोलापूर : पदवीधर व शिक्षक मदारसंघासाठी आज मतदान; सोलापूर जिल्ह्यात 197 मतदान केंद्रे, प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त

All post in लाइव न्यूज़