लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तिलक वर्मा

Tilak Varma Latest news

Tilak varma, Latest Marathi News

Tilak Varmaतिलक वर्माआशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी तिलक वर्माची भारतीय संघात आश्चर्यचकीत निवड झाली. ९ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिलकने ३७.३५ च्या सरासरीने ५२३ धावा केल्या आहेत आणि त्यात १ शतक व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने २५ सामन्यांत ५६.१८च्या सरासरीने १२३६ धावा केल्या आहेत. त्यात ५ शतकं व ५ अर्धशतकं आहेत.
Read More
INDU19 vs JPNU19 : सेंच्युरीसह भारतीय कॅप्टनची तिलक वर्मा-संजू सॅमसनच्या क्लबमध्ये एन्ट्री - Marathi News | ACC U19 Asia Cup  2024 India U19 vs Japan U19 Mohamed Amaan Smash Century And Enter Sanju Samson Tilak Varma And yashasvi jaiswal elit list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDU19 vs JPNU19 : सेंच्युरीसह भारतीय कॅप्टनची तिलक वर्मा-संजू सॅमसनच्या क्लबमध्ये एन्ट्री

इथं पाहा १९ वर्षाखालील आशिया कप स्पर्धेत शतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांची यादी ...

Syed Mushtaq Ali Trophy : तिलक वर्मानं शतकी हॅटट्रिकसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | Syed Mushtaq Ali Trophy 2024 Tilak Varma World Record In T20 Becomes First Ever Player To Score 3 Back To Back T20 Centuries | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Syed Mushtaq Ali Trophy : तिलक वर्मानं शतकी हॅटट्रिकसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

टी-२० क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरलाय.  ...

Hardik Pandya Tilak Varma, ICC T20 Rankings: हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश - Marathi News | hardik pandya topples t20i all rounder list in icc rankings tilak varma in top 3 suryakumar yadav rankings after Ind vs sa series 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश

Hardik Pandya Tilak Varma, ICC T20I Rankings: हार्दिक आणि तिलकसह संजू सॅमसनलाही क्रमवारीत मिळाली बढती, सुर्याची मात्र घसरण ...

IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला! - Marathi News | Mumbai Indians star bowler Gerald Coetzee inappropriate comment on umpire during ind vs sa 4th t20i south africa bowler fined handed demerit points showing dissent by icc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!

Gerald Coetzee, IND vs SA 4th T20: सामन्यात एका निर्णयावरून गेराल्ड कोईत्झे पंचांशी वाद घालताना दिसल्याने, त्याच्यावर ICCने कारवाई केली ...

तिलक वर्मानं मोडला कोहलीचा विक्रम! इथं पाहा T-20I मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ भारतीय बॅटर - Marathi News | Tilak Varma Set New Record Of Most Runs For Team India In A T20I Series Surpasses Virat Kohli Sanju Samson Enters Into Top 5 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :तिलक वर्मानं मोडला कोहलीचा विक्रम! इथं पाहा T-20I मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ भारतीय बॅटर

एक नजर द्विपक्षीय टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या रेकॉर्ड्सवर ...

आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड - Marathi News | Sanju Samson Scripts History Becomes First Player Ever To Achieve Massive T20I Feat breaks KL Rahul’s record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड

भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहचला संजू ...

IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स  - Marathi News | South Africa vs India, 4th T20I Sanju Samson And Tilak Varma India Set Highest total Most Sixes And More Records At Johannesburg Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 

एक नजर जोहान्सबर्गच्या मैदानात टीम इंडियानं सेट केलेल्या ५ रेकॉर्ड्सवर ...

संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम - Marathi News | South Africa vs India 4th T20I Sanju Samson And Tilak Varma Hit One More Century And Set New Record In T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम

दोघांमध्ये कोण आधी शतक झळकवणार अशी जणू स्पर्धाच सुरु होती. ...