लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

कुसुंब्यात दोन ठिकाणी घरफोडी, दुचाकीसह अडीच लाखाचा ऐवज लंपास - Marathi News |  Burglar at two places in Kusumbi, two lacs with two-wheeler lump | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुसुंब्यात दोन ठिकाणी घरफोडी, दुचाकीसह अडीच लाखाचा ऐवज लंपास

चोपडा तालुक्यातील कुसुंबा येथे शनिवारी रात्री एका शेतकºयाच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारत अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. दुसºया घरातही त्यांनी हैदोस घातला परंतु त्यांच्या हाती काहीही लागले नाही. मात्र तिसºया रहिवाशाची नवी कोरी दुचाकी लांबवून पोलिसांपुढे ...

पिंपरी-चिंचवड: कॅश व्हॅन लुटीतील एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Pimpri-Chinchwad: One of the accused in cash van robbery is in police custody | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड: कॅश व्हॅन लुटीतील एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात

राहटणी येथील अॅक्‍सिस बँकेच्या एटीएममध्ये   ७६ लाख ५० हजार रुपये रोकड भरण्यासाठी आलेली कॅशव्हॅन पाळविणारा एका आरोपीला वाकड पोलिसांनी बीड येथून ताब्यात घेतले असून अन्य आरोपींच्या मागावर वाकड पोलीस आहेत. ...

एटीएममधून पैसे काढणाऱ्या वडील-मुलीवर चोरट्याने ताणली बंदूक, आणि.. - Marathi News | robbery in atm of madhyapradeshs kesarbagh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एटीएममधून पैसे काढणाऱ्या वडील-मुलीवर चोरट्याने ताणली बंदूक, आणि..

- केशर बाग रोडजवळ असणाऱ्या पॉश कॉलनीतील एका एटीएममध्ये चेहऱ्यावर रूमार बांधलेल्या एका व्यक्तीने बंदूकीच्या सहाय्याने व्यक्तीकडून पैसे लुटल्याची घटना समोर आली आहे. ...

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात टीव्ही संच चोरी करणा-यास रंगेहाथ पकडले - Marathi News | In Thane district government hospital, the TV set was caught red-handed with theft | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात टीव्ही संच चोरी करणा-यास रंगेहाथ पकडले

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातून एलसीडीची चोरी करणा-यास सफाई कामगाराने रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवाली केले. बाळ चोरीच्या घटनेनंतर पुन्हा रुग्णालयात चोरीचा प्रयत्न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...

रेणापूर येथील १६०० वर्ष जुन्या राम मंदिरात चोरी; १२ पंचधातुंच्या मुर्त्या लंपास  - Marathi News | Burial of 1600 year old Ram Temple at Rainapur; 12 Panchadoots Murti Lampas | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रेणापूर येथील १६०० वर्ष जुन्या राम मंदिरात चोरी; १२ पंचधातुंच्या मुर्त्या लंपास 

रेणापूर- उदगीर महामार्गावर असलेल्या १६०० वर्ष जुन्या राममंदिरात आज पहाटे चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यात मंदिरा इतक्याच जुन्या १२ पंचाधातुंच्या मुर्त्या चोरीस गेल्या आहेत. रेणापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत. ...

परभणीत दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपींना अटक - Marathi News | Parbhani reveals the crime of bike theft; Two accused arrested | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपींना अटक

शहरातील विविध भागांतून चोरीला गेलेल्या सहा दुचाकी २२ जानेवारी रोजी पोलिसांनी जप्त केल्या असून या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. त्यामुळे दुचाकी चोरीचा गुन्हा उघड झाला आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. ...

घरफोडी करणा-या चौकडीकडून साडेसहा लाखांचा ऐवज जप्त - Marathi News |  Seven lakhs of rupees were seized from the burglary quartet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरफोडी करणा-या चौकडीकडून साडेसहा लाखांचा ऐवज जप्त

नाशिक : दिवसा घराची टेहळणी करून रात्रीच्या वेळी घरफोडी करणाºया चौकडीला शहर पोलिसांच्या मध्यवर्ती युनिटने अटक केली आहे़ या चौकडीमध्ये एका अल्पवयीन गुन्हेगाराचाही समावेश असून, या सर्वांनी अंबड पोलीस ठाणे हद्दीतील पंधरा घरफोड्यांची कबुली दिली आहे़ त्यां ...

डेबिट कार्डचा पीनकोड विचारून नागपूरच्या वृद्ध दाम्पत्याच्या खात्यातून रक्कम लंपास - Marathi News | Asking the debit card's PIN code, the amount of cash from the account of the elder couple from Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डेबिट कार्डचा पीनकोड विचारून नागपूरच्या वृद्ध दाम्पत्याच्या खात्यातून रक्कम लंपास

स्टेट बँकेचा व्यवस्थापक बोलतो असे सांगून डेबिट कार्डची माहिती तसेच पीनकोड विचारल्यानंतर ९५७००२७७८५ क्रमांकाच्या मोबाईल धारकाने एका वृद्ध दाम्पत्याच्या खात्यातून १९,९९९ रुपये लंपास केले. ...