लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

क्रेडिट कार्डवरून जेष्ठ नागरिकाला नाशिकमध्ये दोन लाख ३९ हजार रुपयांना लावला चूना - Marathi News | The credit card loan will be given to the senior citizen at Nashik for Rs. 2.69 lakh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :क्रेडिट कार्डवरून जेष्ठ नागरिकाला नाशिकमध्ये दोन लाख ३९ हजार रुपयांना लावला चूना

एकूणच सायबर गुन्ह्यांचे वेगवेगळे प्रकार दररोज समोर येत असल्याने संताप व्यक्त होत आहे. आधुनिकतेच्या युगात या गुन्ह्यांची संख्या वाढत असून शहरात आयुक्तालयामध्ये स्वतंत्ररित्या सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात आले आहे. ...

बॉश स्पेअरपार्ट चोरीप्रकरणी नगरसेवकासह राजकारण्यांची चौकशी - Marathi News | nashik,bosch,company,spare-part,theft,corporator,police,inquary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बॉश स्पेअरपार्ट चोरीप्रकरणी नगरसेवकासह राजकारण्यांची चौकशी

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश कंपनीतील स्पेअरपार्ट चोरी प्रकरणात अंबड पोलिसांनी आणखी एका संशयितास बुधवारी (दि़१०) अटक केली़ या गुन्ह्यात अटक केलेल्या चौघांना न्यायालयात हजर केले असता यातील दोघांना न्यायालयीन कोठडी तर प्रमुख संशयित छोटू चौधरी ...

तिस-या डोळ्यामुळे सापडला हॉस्पिटलमधील चोर... - Marathi News | nashik,hospital,cctv,catching,thieves | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तिस-या डोळ्यामुळे सापडला हॉस्पिटलमधील चोर...

नाशिक : खासगी हॉस्पिटलमधील कॅशियरच्या कॅबिनमध्ये घुसून तब्बल एक लाखाची रोकड चोरणारा संशयित तिसरा डोळा अर्थात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित विदीत जोशी (वय २९, रा़ गोरेवाडी, जेलरोड) याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाख ...

नाशिकमध्ये बिल्डरच्या घरी १९ लाखांची घरफोडी - Marathi News | 19 lakhs of house builders from the builder's house in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये बिल्डरच्या घरी १९ लाखांची घरफोडी

नाशिक : त्र्यंबकरोडवरील महात्मानगर परिसरात असलेल्या सोसायटीतील बांधकाम व्यवसायिकाच्या फ्लॅटच्या दरवाजाचा लॅच तोडून चोरट्यांनी भरदिवसा १९ लाख रुपयांंचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़७) दुपारच्या सुमारास घडली़ चोरी गेलेल्यामध्ये रोख र ...

भगूरमधील घरफोडीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी - Marathi News | nashik,bhagur,house,breaking,gold,theft | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगूरमधील घरफोडीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी

नाशिक : घराच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना देवळाली कॅम्पमधील दत्तनगरमध्ये घडली आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भगूरच्या दारणा कॅम्परोड परिसरात राजेंद्र पवार राहतात़ २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ते ब ...

दिल्लीतील बँकेत मोठी चोरी, भिंत फोडून एक कोटी केले लंपास - Marathi News | Big stolen from a bank in Delhi, broke the wall and made one crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील बँकेत मोठी चोरी, भिंत फोडून एक कोटी केले लंपास

दिल्लीतील मुंडकामध्ये असलेल्या  एका को-ऑपरेटिव्ह बँकेची भिंत फोडून बँकेतून एक कोटी रूपये पळविल्याची घटना घडली आहे. ...

त्यांना न वाटली ‘पु. लं.’च्या साहित्यसंपदेची ‘अपुर्वाई’!; भामट्यांची ‘नस्ती उठाठेव’ : शब्दवैभव सुरक्षित - Marathi News | theft in P. L. deshpande's house Malti madhav, bhandarkar road, pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्यांना न वाटली ‘पु. लं.’च्या साहित्यसंपदेची ‘अपुर्वाई’!; भामट्यांची ‘नस्ती उठाठेव’ : शब्दवैभव सुरक्षित

‘संगती संग’ ही उक्ती केवळ महान व्यक्तींच्याच बाबतीत नव्हे; तर त्यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या वास्तूंच्या बाबतीतही लागू होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरांना मंगळवारी हाच अन ...

पु. ल. देशपांडे यांचं पुण्यातील निवासस्थान चोरट्यांनी फोडलं - Marathi News | theft and P.L Deshpandes home | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :पु. ल. देशपांडे यांचं पुण्यातील निवासस्थान चोरट्यांनी फोडलं

पुणे - भांडारकर रोडवरील मालती माधव या इमारतीत पु. ल. देशपांडे यांचं निवासस्थान फोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. पण ... ...