अमरावती येथून वर्धेत येत आपले महागडे शौक पूर्ण करण्याकरिता दुचाकी चोरणाऱ्या तीन युवकांना सावंगी (मेघे) पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना पोलिसी हिसका दाखविताच हे तिघे अट्टल दुचाकी चोर असल्याचे समोर आले आहे. ...
यावेळी तरुणीने हिम्मत करून दुचाकीने चोरट्याचा पाठलाग करत झटापट करून पैशांची बॅग परत ताब्यात घेतली; मात्र बॅग हिसकावताना तरुणीची आई खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्या. ...
नाशिक : मुंबईला कामानिमित्त गेलेल्या इसमाच्या घरातील कपाटातून चोरट्यांनी दहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना कॉलेजरोड परिसरात घडली आहे़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा करण्यात आला असून घरात कामास असलेली मोलकरणीची पोलिस ...
कुरीयर कंपनीच्या कार्यायाची डुप्लीकेट चाबी बनवून दुकानातून साहित्य लंपास करणाºया नोकरासह त्याच्या सहकाºयाना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या चोरट्यांकडून चोरीतील ९३ हजार ७३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
रिक्षांत सहप्रवाशांच्या पिशव्यांतून दागिने आणि रोकड लांबविणार्या तीन महिलांना जवाहरनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे लगेच पकडण्यात आले. या महिलांकडून १ लाख १६ हजार ५००रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. ...