लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

नांदेडच्या होळी प्रभागात पाणीपुरवठा कामासाठी चोरीचे पाईप ? - Marathi News | Theft pipe for water supply in Nanded Holi division? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडच्या होळी प्रभागात पाणीपुरवठा कामासाठी चोरीचे पाईप ?

जुन्या नांदेडातील होळी प्रभागात दलित वस्ती निधीतून  केल्या जाणार्‍या पाणीपुरवठ्याच्या कामासाठी चोरीचे पाईप वापरले जात असल्याच्या संशयावरुन इतवारा पोलिसांनी १४ पाईप जप्त केले आहेत. ...

मानवतच्या शासकीय गोदामातून साखरेची १४ पोती चोरीस - Marathi News | Stolen 14 bags of sugar from the Manavatan government godown | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मानवतच्या शासकीय गोदामातून साखरेची १४ पोती चोरीस

शहरातील शासकीय गोदामातील साखरेचे पन्नास किलोचे १४ पोती चोरीस गेल्याची घटना शुक्रवारी (दि.२ ) उघडकीस आली. ...

पाथरीत महसूल विभागाने जप्त केलेल्या २००० ब्रास वाळूची चोरी - Marathi News | 2000 brass sand seized by revenue department theft | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीत महसूल विभागाने जप्त केलेल्या २००० ब्रास वाळूची चोरी

नियमबाह्य पद्धतीने साठवणूक केलेल्या वाळू साठ्याची महसूल प्रशासनाने जप्ती करून कारवाई केली़ मात्र जप्त केलेल्या २२ वाळू साठ्यातील तब्बल २ हजार ब्रास वाळू चोरीस गेल्याचा प्रकार समोर आला आहे़ ...

शस्त्रास्त्र विक्रीतील अमरावतीच्या फरार संशयितास नाशिकमध्ये अटक - Marathi News |  Arrested Amravati suspect arrested in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शस्त्रास्त्र विक्रीतील अमरावतीच्या फरार संशयितास नाशिकमध्ये अटक

नाशिक : गावठी पिस्तूलविक्री, दुचाकीचोरी यांसह जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेला व अनेक दिवसांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला अमरावती जिल्ह्यातील संशयित गिरीश रमेश सोळंके व त्याचा साथीदार दीपक अशोक पवार (रा़ बोरगड, म्हस ...

नाशिकमध्ये पोलीस अधिका-याच्या गाडीची काच फोडून रोकड लंपास - Marathi News | nashik,police,officer,car,brokeou,cash,lapsed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये पोलीस अधिका-याच्या गाडीची काच फोडून रोकड लंपास

नाशिक : पोलीस निरीक्षकाच्या स्कॉर्पिओ वाहनाची काच फोडून चोरट्यांनी ७० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़२७) दुपारच्या सुमारास द्वारका परिसरातील काठे गल्लीत घडली़ विशेष म्हणजे चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून या ...

ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांची कारवाई: मोबाईलसह अमेरिकन डॉलरची चोरी करणारा जेरबंद - Marathi News | Thane's Vartank Nagar police action: accused arrested who stole purse including US dollar with 3 mobile | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांची कारवाई: मोबाईलसह अमेरिकन डॉलरची चोरी करणारा जेरबंद

परेदशात गेलेली महिला ठाण्यात परतल्यानंतर तिच्याकडून अनावधानाने घराबाहेरच तिची पर्स राहिली. या पर्समधील तीन मोबाईलसह अमेरिकन डॉलर्सची चोरी करणा-यास वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. ...

ठाण्याच्या समतानगर येथे बँकेबाहेरच १४ लाख ३० हजारांच्या दागिन्यांची लूट - Marathi News |  14 lakh 30 thousand jewelery robbery outside the bank in Thanhataragar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या समतानगर येथे बँकेबाहेरच १४ लाख ३० हजारांच्या दागिन्यांची लूट

पाचशेच्या नोटा पडल्याचा बहाणा करीत लक्ष वेधल्यानंतर दोघांपैकी एका भामटयाने दुचाकीस्वाराकडील १४ लाख ३० हजारांच्या दागिन्यांच्या ऐवजाची बॅग घेऊन पलायन केल्याची घटना ठाण्यात घडली. ...

नाशिकमध्ये घरफोड्यांचे सत्र : २ लाख ३४ हजारांचा ऐवज लुटला - Marathi News | In the Nashik house burglary session: 2 lakh 34 thousand people looted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये घरफोड्यांचे सत्र : २ लाख ३४ हजारांचा ऐवज लुटला

शहरातील विविध भागांमध्ये दररोज घरफोड्यांचे गुन्हे घडत असून, संबंधित पोलीस ठाण्यांचा परिसरातील गुन्हेगारीवरील वचक कमी झाल्याचे बोलले जात आहे ...