लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

वीजमीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी - Marathi News | Electricity by transforming the power meter into electricity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीजमीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी

नाशिक : वीजमीटरला पाठीमागे छिद्र पाडून त्यावर एमसील लावून मिटर हळू चालेल अशी तजवीज करून सुमारे दोन वर्षापासून वीजचोरी सुरू असल्याचा प्रकार भद्रकालीतील ताराबाई चाळ परिसरात उघडकीस आला आहे़ या प्रकरणी संशयित नासिर खान अजिज कुरेशी विरोधात भद्रकाली पोलीस ...

औरंगाबादमध्ये दोन घरफोड्यांत ३६ तोळे सोने पळविले - Marathi News | In Aurangabad, two houses have been destroyed by 36 tola gold | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये दोन घरफोड्यांत ३६ तोळे सोने पळविले

रेल्वेस्टेशन, हमालवाड्यातील अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील तब्बल २२ तोळ्यांचे दागिने आणि सव्वालाखाची रोकड चोरून नेली. ही खळबळजनक घटना रविवारी (दि.१) सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी सातारा ठाण्यात गुन्ह ...

नागपूर रेल्वेस्थानकावर दोन मोबाईल चोरट्यांना अटक - Marathi News | Two mobile theaft arrested at Nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वेस्थानकावर दोन मोबाईल चोरट्यांना अटक

रेल्वे सुरक्षा दलाने शनिवारी दोन वेगवेगळ्या कारवाईत प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ...

भरदिवसा घरफोडी करून सव्वा लाख रुपयांचा ऐवज पळविला - Marathi News | loot of five lakh rupees by burglar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भरदिवसा घरफोडी करून सव्वा लाख रुपयांचा ऐवज पळविला

भरदिवसा घरफोडी करून चोरट्यानी रोख रकमेसह सव्वा लाख रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना गुरुवारी तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली. ...

नागरिकांच्या सतर्कतेने घरफोडी करणाऱ्या महिला जेरबंद - Marathi News | robarry women arrested by citizens concious | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिकांच्या सतर्कतेने घरफोडी करणाऱ्या महिला जेरबंद

भंगार गोळा करत असल्याचा बहाणा करुन त्या दोघी बंगल्यामध्ये जाऊन पाणी मागत असत़ बंगला बंद दिसला की नंतर साथीदारांना घेऊन येत घरफोडी करत होत्या. ...

वटपोर्णिमेच्यादिवशी शहरात चोरट्यांकडून महिला लक्ष्य , १३ सोनसाखळ्या चोरीच्या घटना - Marathi News | women targets by thieves on the day of vatpornima, 13 gold chain theft cases in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वटपोर्णिमेच्यादिवशी शहरात चोरट्यांकडून महिला लक्ष्य , १३ सोनसाखळ्या चोरीच्या घटना

वटपोर्णिमेच्या दिवशी गेल्यावर्षी १२ सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडले होते़. हे लक्षात घेऊन शहर पोलीस दलाने बंदोबस्त लावला होता़. परंतु, या बंदोबस्ताचा फज्जा उडवत चोरट्याने शहरभर धुमाकूळ माजविला़ ...

नाशिकमध्ये भुरळ पाडून महिलेच्या दागिन्यांची चोरी - Marathi News | nashik,Women,gold,jewelery,theft | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये भुरळ पाडून महिलेच्या दागिन्यांची चोरी

नाशिक : औरंगाबादला जाणारी एसटी कुठे मिळेल असे विचारून दोघा संशयितांनी एका महिलेस रिक्षामध्ये बसवून भूरळ पाडून तिच्या अंगावरील सत्तर हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़२६) दुपारी ठक्कर बझार बसस्थानकावर घडली़ या प्रकरणी कल्पना देवीदा ...

औरंगाबाद परिमंडळात दोन महिन्यांत पकडली १६०९ ग्राहकांची वीजचोरी - Marathi News | 1609 consumers of power seized in Aurangabad area within two months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद परिमंडळात दोन महिन्यांत पकडली १६०९ ग्राहकांची वीजचोरी

महावितरणने थकबाकी वसुलीची मोहीम सुरूच ठेवली असून, या मोहिमेंतर्गत एप्रिल व मे महिन्यात १ हजार ६०९ ग्राहकांची वीजचोरी पकडण्यात महावितरणला यश आले आहे.  ...