लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

पालखीत चोऱ्या करणारी टोळी जेरबंद - Marathi News | Robbery gang arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखीत चोऱ्या करणारी टोळी जेरबंद

पालखीच्या गर्दीमध्ये एखाद्याला हेरून त्याच्याकडील मोबाईल, सोनसाखळी अथवा पाकीट मारून ते आपल्या साथीदाराकडे पास करतात़. ...

मुरुडमध्ये डीसीसी बँक फोडून १७ लाख पळविले - Marathi News | In Murud, robbery in DCC bank; 17 lakhs was stolen | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मुरुडमध्ये डीसीसी बँक फोडून १७ लाख पळविले

शहराच्या मध्यवस्तीतील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची तिजोरी गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील १७ लाख १३ हजार ३९० रुपये चोरट्यांनी पळविल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. ...

'रिकव्हरीच्या अनुभवातून चोरल्या दुचाकी'; गंगाखेडमध्ये चोरट्याने दिली १५ दुचाकी चोरल्याची कबुली  - Marathi News | 'We stolen bikes from recovery experience'; theft confessed in Gangakhed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'रिकव्हरीच्या अनुभवातून चोरल्या दुचाकी'; गंगाखेडमध्ये चोरट्याने दिली १५ दुचाकी चोरल्याची कबुली 

फायनान्सची हप्ते थकीत असल्यास त्याच्या  वसुलीसाठी दुचाकी वाहने उचलत असे, याच अनुभवातून दुचाकी चोरण्याचे डोक्यात आले अशी कबुली गंगाखेड पोलिसांना चोरट्याने दिली. ...

परभणीत मंगळसूत्र चोरास पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | In Parbhani Mangalsutra theft arrested by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परभणीत मंगळसूत्र चोरास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

गंगाखेड तालुक्यातील चिंचटाकळी शिवारातून एका महिलेचे मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरास शोधून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...

नाशिकमध्ये सराईत घरफोड्यांकडून २४ लाखांचे सोन्याचे जप्त - Marathi News | nashik,two,house,braker,arrested,24,lakhs,gold,recovered | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये सराईत घरफोड्यांकडून २४ लाखांचे सोन्याचे जप्त

नाशिक : अंबड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अश्विननगर, राणाप्रताप चौक, गणेश चौक यासह परिसरातील १३ घरफोड्यांची उकल केली असून चौघा संशयितांना अटक केली आहे़ यामध्ये दोन विधी संघर्षित बालकांचा समावेश असून या चौघांकडून १९ लाख रुपये किमतीचे ६५२ ग्रॅम सोने (६५ त ...

नागपुरात  मोबाईल शॉपी फोडून १६ लाखांचे मोबाईल लंपास - Marathi News | Worth of 16 lakhs Rs mobile stolen in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  मोबाईल शॉपी फोडून १६ लाखांचे मोबाईल लंपास

जरीपटक्यातील आजूबाजूला असलेल्या दोन मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी १६ लाखांचे मोबाईल लंपास केले. बुधवारी सकाळी ही धाडसी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली. ...

आॅनलाईन तंत्राद्वारे सोलापूरातील डॉक्टरला ४.७० लाखांस गंडवले - Marathi News | Through the online technology, he beat up to 4.70 lakhs of doctors in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आॅनलाईन तंत्राद्वारे सोलापूरातील डॉक्टरला ४.७० लाखांस गंडवले

विश्वासाने गुंतवणूक केलेल्या पॉलिसीचा कालावधी पूर्ण केल्याचे भासवून आॅनलाईन तंत्राचा वापर करून डॉक्टरला गंडवल्याचा प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे. ...

जिल्हा न्यायालयातील अभियोग कक्षात घरफोडी - Marathi News | nashik,district,court,dlsa,office,house,breaking | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा न्यायालयातील अभियोग कक्षात घरफोडी

नाशिक : जिल्हा न्यायालय आवारात असलेले जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कार्यालय फोडून चोरट्यांनी दोन लॅपटॉप व एक हार्ड डिस्क चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़१) दुपारच्या सुमारास घडली़ ...