आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
सोमवारी मध्यरात्री उत्तर नागपुरातील एटीएम फोडून चोरट्यांनी ५५ लाख रुपये लुटून नेले. पहाटे २ ते ४ अशा अवघ्या दोन तासात लुटारूंनी तीन एटीएम फोडले. मंगळवारी सकाळी ही घटना उघड झाल्याने शहरात खळबळ उडाली. ...
चार लाख रुपये असलेली पिशवी चोरी गेल्याचे सांगूनही बस पोलीस ठाण्यात नेण्याचे टाळल्याप्रकरणी ग्राहक न्यायालयाने ‘एसटी’ला दणका दिला. महिला वाहकाचा बेजबाबदारपणा महामंडळाला भोवला. महामंडळाने प्रवाशाला भरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक न्यायालयाचे अध्यक ...
महावितरणच्या रोहित्रातील तेल चोरणाऱ्या टोळीला चौगान येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे रामटेक पोलिसांनी अटक केली आहे. महावितरणच्या सुमारे ६० पेक्षा अधिक रोहित्रातील तेल चोरून विकल्याची कबुली टोळीतील सदस्यांनी पोलिसांना दिली आहे. कालू रघुनाथसिंग आणि दिलीप ...
नाशिक : शहरात गत अनेक दिवसांपासून घरफोडी सत्र सुरू असून, जेलरोड, गंगापूररोड व वडाळा-पाथर्डी रोड परिसरात चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोडी करून दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ यामध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाइलचा समावेश आहे़ या प्रकरणी संबंधि ...
सिडको : पूर्वीच्या काळी घरातील सोने, पैसे अडके हे चोरांच्या भीतीपोटी घरातील एखाद्या कोपऱ्यात वा घराबाहेर जमिनीत पुरून ठेवले जात असत़ हीच पद्धत आता चोरट्यांनीही आत्मसात केली असून, त्यांनी जमिनीऐवजी विहिरीचा सहारा घेतल्याचे मंगळवारी अंबड येथील घटनेवरून ...
सीसीटीव्हीच्या माध्यमातून दरोड्याच्या प्रयत्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये सर्वत्र दिसत असल्याने नागरिक दहशतीत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. ...