आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कारखानदाराच्या सदनिकेतून १० लाखांची रोकड चोरट्याने लंपास केली. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीकृष्ण अपार्टमेंटमध्ये ७ ते १४ जूनदरम्यान ही धाडसी घरफोडी घडली. शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. ...
नाशिक : म्हसरूळ परिसरातील कलानगर तसेच अंबड औद्योगिक वसाहतीत घरफोडी करून चोरट्यांनी अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे़ चोरी गेलेल्या ऐवजामध्ये रोख रक्कम, सोन्याचे दागिने तर कंपनीतील ऐवजामध्ये मशीनरीचा समावेश आहे़ याप्रकरणी म्हसरूळ व अंबड पोलीस ठाण् ...
नाशिक : शहरातील दुचाकी व मोबाइलचोरी घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारवाडा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने औरंगाबादच्या दोन संशयितांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून चोरीच्या साडेसहा लाखांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत़ चंदन ब्रह्मदेव दुबे (२१, मूळ रा. ...