एका चोरट्याने अल्पवयीन मुलाला(विधीसंघर्षग्रस्त)सोबत घेऊन उस्मानपुरा परिसरातून पाच दुचाकी आणि तीन महागड्या सायकली पळविणाऱ्या चोरट्याला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली. ...
ब्युटी पार्लरमध्ये गेलेल्या दोन महिलांचे सोने तसेच हिरेजडित दागिने चोरीला गेले. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. चोरीला गेलेल्या ऐवजाची किंमत पावणेतीन लाख रुपये असून, बजाजनगर पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
जरीपटक्यातील एका घरातून सात लाखांची रोकड आणि दागिने चोरीला गेले. गुरुवारी रात्री ७.३० ते ९ च्या दरम्यान ही धाडसी चोरीची घटना घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ...
मुंबई येथील व्यापारी विनोदकुमार श्रीकमल महंतो या तरूण व्यापा-याच्या मानेला सुरा लावून २७ लाख रूपये असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ...
कारमधून बॅग लंपास करणाऱ्या अण्णा टोळीने शहरात हैदोस घातला आहे. प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱ्यासह चार जणांच्या कारमधून त्यांनी रोख आणि मौल्यवान चीजवस्तू असलेल्या बॅग लंपास केल्या. बुधवारी दुपारी २ ते ७ या पाच तासांच्या कालावधीत या घटना घडल्या. त्यामुळ ...
मागील सात ते आठ महिन्यांत नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणी दुकानाचा पत्रा कापून आतमधील माल लंपास केला जात होता़ या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे़ टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली असून या चोरट्यांनी जिल्ह्यातील स ...