लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

ऐन दिवाळीच्या तोंडावर औरंगाबादेत घरफोड्या - Marathi News | Anne burst into Aurangabad in the mouth of Diwali | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐन दिवाळीच्या तोंडावर औरंगाबादेत घरफोड्या

दिवाळसणाच्या तोंडावर चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. जून महिन्यापासून शहरात घरफोडीच्या घटना सलग सुरूच आहेत. खिडकी गँग अजूनही सक्रिय असावी असे मंगळवारी पहाटे झालेल्या चोरीच्या तीन घटनांवरून समोर आले. ...

इंदापूर येथे सोनं चोरून नेलं आणि परत आणूनही ठेवलं... - Marathi News | Thieves kept 21 tole of gold at the door of Indapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंदापूर येथे सोनं चोरून नेलं आणि परत आणूनही ठेवलं...

चोरीस गेलेले सोने तसे परत मिळणे कठीणच.. पण चोरांनी पोलिसांची एवढी धास्ती घेतली की त्यांनी चोरीचे सोने गुपचूप आणून ठेवले ...

लाखाची रोकड चोरणाऱ्या महिलेस बारा तासांत अटक - Marathi News |  Riches of a stolen cash stolen in 12 hours | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाखाची रोकड चोरणाऱ्या महिलेस बारा तासांत अटक

बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या महिलेची सुमारे एक लाखांची रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़२८) सायंकाळच्या सुमारास कानडे मारुती लेन परिसरात घडली होती़ भद्रकाली पोलिसांनी अवघ्या बारा तासांत रोकड चोरणाºया संशयित विमल मीनानाथ साळ ...

भोकरदनमध्ये शोरुमचा स्टोअर किपरच निघाला चोरटा - Marathi News | In Bhokardan, a storekeeper was arrested in showroom robbery case | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भोकरदनमध्ये शोरुमचा स्टोअर किपरच निघाला चोरटा

एका दुचाकी शोरूम मधून १८ आॅक्टोबर रोजी ३ लाख २३ हजार रूपये लंपास करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी रविवारी अटक केली. ...

परळीत चोरट्यांनी सराफा मार्केटमधील तीन दुकाने फोडली  - Marathi News | In Parali, thieves broke three shops in the jewelry market | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत चोरट्यांनी सराफा मार्केटमधील तीन दुकाने फोडली 

सराफ असोसिएशनने चोरट्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलिसात निवेदन दिले आहे.  ...

धारगावला दाम्पत्यास बांधून दोन लाखांची लूट - Marathi News |  Two lakhs of rupees were looted and tied up with a couple | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धारगावला दाम्पत्यास बांधून दोन लाखांची लूट

घरातील मागील बाजूस असलेले शटर वाकवून चौघा दरोडेखोरांनी दाम्पत्यास बांधून घरातील रोख रकमेसह दागिने असा दोन लाख २ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना धारगाव घोटी (ता. इगतपुरी) येथे रविवारी पहाटे उघड झाली. घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

दोघा संशयितांकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त - Marathi News |  Two suspects seized three stolen robbery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोघा संशयितांकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त

दुचाकी चोरणाऱ्या दोघा संशयितांना म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोख पथकाने अटक केली आहे़ राकेश गोकुळ पाटील  (२२, रा़ मुसळगाव, सिन्नर) व हेमंत राजेंद्र भदाणे (२४, रा़ सातपूर) अशी या दुचाकी चोरट्यांची नावे असून, त्यांच्याकडून एक लाख रुपयांच्या तीन चोर ...

पोलिसांचा दृश्य वावर वाढल्याने घरफोड्या, चोऱ्यांमध्ये घट - Marathi News | theft cases less Due to visual effort by police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांचा दृश्य वावर वाढल्याने घरफोड्या, चोऱ्यांमध्ये घट

सराईत गुन्हेगारांची सातत्याने तपासणी,रस्त्यावर पोलिसांचा जास्तीतजास्त वावर वाढविणे अशा छोट्या छोट्या उपायांचा अवलंब केल्याने गतवर्षीच्या तुलनेत घरफोड्या, चोऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे़. ...