सुरक्षारक्षक, कंत्राटी कर्मचारी व स्क्रॅप ठेकेदार यांनी संगनमत करून कंपनीतील तीन लाख रुपयांचे स्पेअर पार्ट चोरून नेल्याची घटना अंबड औद्योगिक वसाहतीतील गॅब्रियल कंपनीत घडली आहे़ विशेष म्हणजे चोरी केलेले स्पेअर पार्ट कंपनीच्याच ठेकेदारास संशयितांनी विक ...
बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना २० ते २२ आॅक्टोबर या कालावधीत वडाळागावातील माळी गल्लीत घडली़ वडाळागावातील नूर महंमद कादर शेख हे बाहेर गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाटातील ...
शहरात दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून म्हसरूळ, पंचवटी व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतून चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्या आहेत़ मखमलाबादच्या तांबे मळा परिसरातील रहिवासी ज्ञानेश्वर धनगर (बागुल) यांची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १५, एफसी ३६८०) चोर ...
पोलीस महासंचालक कार्यालयातील राणीहार चोरी प्रकरण ताजे असतानाच, शनिवारी येथीलच राज्याचे कायदा व सुव्यवस्थेचे अप्पर पोलीस महासंचालक परमवीर सिंह यांच्या दालनातून त्यांच्या जवळच्या व्यक्तीचा मोबाइल गायब झाला आहे. ...
शहरात जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत चेनस्नॅचिंग, जबरी चोरी, दरोडा व लूट करणाऱ्या गुन्हेगारांनी नाशिककरांची सुमारे सव्वा कोटी रुपयांची लूट केली आहे़ ...