शहरात वाहन चोरीच्या घटना सुरूच असून, चोरट्यांनी रिक्षासह दुचाकी चोरून नेली आहे़ पंचवटी व गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत या घटना घडल्या आहेत़ दरम्यान, शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या घटना रोखण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ...
महागड्या कारमधून चार चोरटे आले. करोडो रूपयांच्या इमारतीत शिरले. आम्ही कुरीअरवाले आहोत, असे सांगून घराची माहिती घेतली. सर्व शांतता झाल्याचे समजताच अवघ्या पाच मिनिटात घर फोडून हजारो रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले. बीड शहरात एकाच दिवशी या दोन घटना घडल्या. ...
मालक दिवाळीनिमित्त गावी गेल्याची संधी साधत नोकरानेच ठाण्यातील सराफाच्या दुकानामधील पावणे तीन लाखांचे दागिने चोरल्याचे उघड झाले. याप्रकरणी दिनेश सिंग या नोकराला वागळे इस्टेट पोलिसांनी मोठया कौशल्याने अटक केली. ...
घरफोडी करून आपले महागडे खर्च भागविणारी बॉडी बिल्डरची एक जोडी अजनी पोलिसांनी शोधून काढली. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या ४८ तासात या जोडीचा छडा लावून दोघांनाही पोलिसांनी अटक केली. ...
देव दर्शनाला गेल्याचा फायदा घेत घराचा दरवाजा उचकटून घरातील सव्वा लाखांची रोकड लाख व सोन्या चांदीचे दागिने असा २ लाख ९ हजार रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. ...
शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या करून चोरट्यांनी अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ पंचवटी, इंदिरानगर व मुंबई नाका परिसरात या घरफोडीच्या घटना घडल्या आहेत़ ...