गाडीतून पैसे लांबविण्याचे प्रकार आटोक्यात येत नसून एकप्रकारे पोलिसांना उघड आव्हान देत दिवसाढवळ्या भरवस्तीत रस्त्यावर चोऱ्या सुरु केल्या आहेत. मंगळवारी सकाळी अंबाजोगाई येथील पान मटेरियल व्यावसायिक ईश्वरप्रसाद लोहिया यांच्या कारची काच फोडून चोरट्यांनी ...
प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने ४७ हजार रुपये चोरीचा खटला सात दिवसात निकाली काढून आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास व ४५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिन्यांचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश बी. डी. तारे यांनी हा निर्णय ...
जीपची काच फोडून आत ठेवलेली पावणे तीन लाख रूपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. ही घटना परळी शहरात २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. महिन्यातील बॅग लंपास करण्याची ही दुसरी घटना आहे. तर दुसऱ्या बाजुला पोलिसांकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे ...
मुंबईसह ठाणे शहर आणि ग्रामीणमध्ये दिवसा आणि रात्रीही चो-या करणा-या राजेश शेट्टी आणि लोकनाथ शेट्टी या सराईत चोरटयांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने जेरबंद केले आहे. ...