लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

जरा हटके : पतीने केली पत्नीच्या घरात चोरी ! - Marathi News | Jara Hatke: Husband has stolen his wife's house! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जरा हटके : पतीने केली पत्नीच्या घरात चोरी !

विसंवादामुळे वेगळीकडे राहणाऱ्या पतीने आपल्या घरात येऊन कपाटाचे लॉकर तोडले आणि त्यातील सोन्याचांदीचे तसेच हिऱ्याचे २६ लाख, ५५ हजारांचे दागिने लंपास केल्याची तक्रार एका महिलेने मानकापूर पोलिसांकडे केली आहे. ...

परभणीतील चिद्रवार नगरात बंद घर फोडून ऐवज पळवला  - Marathi News | In Parbhani, robbery in closed house | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील चिद्रवार नगरात बंद घर फोडून ऐवज पळवला 

लॉकही लोखंडी गजाच्या सहाय्याने तोडून चोरटे घरात घुसले़ ...

...अन् ती फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट महिलेला 8 लाखाला पडली - Marathi News | thief takes away 8 lakh rupees by using facebook | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अन् ती फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट महिलेला 8 लाखाला पडली

घरात शिरुन ज्येष्ठ नागरिक महिलेची तिजोरी साफ ...

मोंढा नाक्यावर व्यापाऱ्याला थाप मारून पाच लाख पाच मिनिटात पळवले - Marathi News | At Mondha Naka businessman's five lakhs stolen in five minutes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोंढा नाक्यावर व्यापाऱ्याला थाप मारून पाच लाख पाच मिनिटात पळवले

आज सकाळी १०:४५ ते १०:५० या दरम्यान मोंढा नाका येथे ही घटना घडली.   ...

मुलाने चोरी केल्याचा तणाव; वडिलाने संपविली जीवनयात्रा - Marathi News | Tension of the child being stolen; Life ended by father | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुलाने चोरी केल्याचा तणाव; वडिलाने संपविली जीवनयात्रा

अल्पवयीन मुलाने सोन्याची बिस्किटे व दहा हजाराची रोकड चोरी करून पोबारा केल्याचे मंगळवारी उघडकीस आले. ही बाब म्हस्के यांना सहन झाली नसावी व त्यामुळे आलेल्या तणावाने त्यांनी असे पाऊल उचलले असावे, असा अंदाज त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केला ...

ईट येथे दोन दुकाने फोडून रोख रक्कमेसह मुद्देमाल लंपास - Marathi News | theft Two shop breaks and stolen money | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :ईट येथे दोन दुकाने फोडून रोख रक्कमेसह मुद्देमाल लंपास

मध्यरात्री चोरट्यांनी कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. ...

१३ दुचाकी हस्तगत : मैत्रिणींवर खर्च करण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चोरी - Marathi News | 13 Bike Grip: Two-wheeled theft from minors to spend on girlfriends | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१३ दुचाकी हस्तगत : मैत्रिणींवर खर्च करण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चोरी

पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मुले कधी येतात कोठे जातात? कोणासोबत फिरतात? यावर लक्ष ठेवल्यास कमी वयात गुन्हेगारीच्या मार्गावर जाण्याचे प्रमाण कमी होईल, असे पोलिसांनी सांगितले. ...

पोलीस हतबल : नाशिककरांच्या दुचाकी भरदिवसा होताहेत लंपास - Marathi News |  Police have been running a bike for Nashik's two-wheeler | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस हतबल : नाशिककरांच्या दुचाकी भरदिवसा होताहेत लंपास

नाशिक : परिसरातील पंचवटी म्हसरूळ तसेच आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी होण्याच्या प्रकारात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाल्याने ... ...