लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

नागपुरात युपीतील चोरट्यांची बेदम धुलाई - Marathi News | Assaulted of the thieves in UP in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात युपीतील चोरट्यांची बेदम धुलाई

गुरुवारी दुपारी बंद दाराचे कुलूप तोडून चोरीच्या प्रयत्नात असलेल्या उत्तर प्रदेशातील दोन भामट्यांना पकडून संतप्त जमावाने बेदम चोप दिला. त्यानंतर त्यांना बेलतरोडी पोलिसांच्या हवाली करण्यात आले. ...

नागपुरात वेकोलिच्या निवृत्त व्यवस्थापकांकडे धाडसी घरफोडी : ८६० ग्राम सोने लंपास - Marathi News | Dreadful burglary to the retired manager of WCL in Nagpur: 860 grams of gold stolen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वेकोलिच्या निवृत्त व्यवस्थापकांकडे धाडसी घरफोडी : ८६० ग्राम सोने लंपास

वेकोलिच्या निवृत्त व्यवस्थापकांच्या शिवाजीनगरातील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८६० ग्राम सोन्यांच्या दागिन्यांसह १३ लाख, ६१ हजारांचा ऐवज चोरून नेला. गुरुवारी दुपारी उजेडात आलेल्या या धाडसी घरफोडीमुळे अंबाझरी शिवाजीनगर परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झ ...

जरा हटके : अहो ! रस्ता चोरीला गेला, पोलिसात तक्रार - Marathi News | Jara Hatke: Ohh! The road was stolen, the police complained | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जरा हटके : अहो ! रस्ता चोरीला गेला, पोलिसात तक्रार

पोलीस ठाण्यात दररोज चोरीच्या शेकडो तक्रारी दाखल होतात. परंतु गुरुवारी मानकापूरमधील भारतीयनगरातील नागरिकांनी चक्क रस्ता चोरीला गेल्याची तक्रार दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली. नागरिकांच्या तक्रारीवर नेमकी कोणती कारवाई करावी असा पोलिसांना प्रश्न पडला. प ...

विदर्भातील साडेसात हजार वीज चोरांना दणका - Marathi News | Hammered to seven thousand thieves in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील साडेसात हजार वीज चोरांना दणका

वीज चोरांच्या विरोधात आक्रमक झालेल्या महावितरणकडून मागील १० महिन्यापासून आक्रमकपणे मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत ७५५७ वीज चोरांच्या विरोधात कारवाई करून त्यांंच्याकडून १६ कोटी ३३ लाख रुपयांचा दंड वीज देयकासह वसूल करण्यात आला. नागपूर, चंद्रपूर  ...

कुंभार पिंपळगावात दोन ठिकाणी चोरी - Marathi News | The thefts in two places at Kumbhar Pimpalgaon | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कुंभार पिंपळगावात दोन ठिकाणी चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावात बुधवारी रात्री तिरुपती कॉम्प्लेक्स मधील मोबाइल शॉपी व पोस्ट ... ...

मौजमजेसाठी मोटारसायकलींची चोरी करणारा अल्पवयीन मुलगा जेरबंद - Marathi News | Minor boy robbed of motorbike for fun arrested by Kalwa Police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मौजमजेसाठी मोटारसायकलींची चोरी करणारा अल्पवयीन मुलगा जेरबंद

कळव्याच्या शिवाजीनगरातील एका अल्पवयीन चोरट्याला कळवा पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून मुंबई, ठाण्यातून चोरलेल्या एका रिक्षासह नऊ वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

रस्ते कामाच्या गहाळ झालेल्या दोन फाईल महापालिकेला सापडेना - Marathi News | The municipal corporation could not find two missing files on the roads | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्ते कामाच्या गहाळ झालेल्या दोन फाईल महापालिकेला सापडेना

विकासकामांच्या फायली गेल्या महिन्यात अंतिम मंजुरीसाठी लेखा विभागात आल्या होत्या. ...

वर-वधूचे दोन लाख रोख असलेली बॅग लंपास - Marathi News | Two-lakhs cash bag stolen of bride and groom | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर-वधूचे दोन लाख रोख असलेली बॅग लंपास

वर-वधूला आलेल्या गिफ्ट पाकिटमधील दीड ते दोन लाखांची रोकड असलेली बॅग चोरट्याने लंपास केली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्धमाननगरातील एका लॉनमध्ये शनिवारी मध्यरात्री ही चोरीची घटना घडली. ...