लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

पँटमध्ये लपवून तेल बाटल्यांची चोरी ! - Marathi News | Oil bottles stealthily hidden in the pants! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पँटमध्ये लपवून तेल बाटल्यांची चोरी !

मालाडमधील प्रकार : रिक्षाचालकाला अटक ...

मुखेडमध्ये शॉपी तर गोकुंद्यात घरफोडी करुन ऐवज लंपास - Marathi News | Shopi in Mukhed and Gopunda got scolded and looted | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुखेडमध्ये शॉपी तर गोकुंद्यात घरफोडी करुन ऐवज लंपास

जिल्ह्यात मुखेड, किनवट आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोरीच्या तीन घटनांमध्ये चोरट्यांनी रोख रकमेसह १ लाख ८८ हजारांचा ऐवज लंपास केला आहे़ ...

ठाण्यात मोबाइल चोरणाऱ्या दुकलीला अटक - Marathi News | Duo Thieves of mobile arrested by Thane Police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात मोबाइल चोरणाऱ्या दुकलीला अटक

ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात मोटारसायकलीवरुन येऊन पायी जाणाऱ्यांच्या हातातील मोबाईल जबरीने हिसकावून पळ काढणा-या एका दुकलीला वागळे इस्टेट पोलिसांनी मोठया शिताफीने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून अडीच लाखांचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. ...

अंबाजोगाईत वृद्ध महिलेच्या २१ हजारांच्या रकमेवर डल्ला - Marathi News | senior citizens 21 thousand rupees stolen from bank in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत वृद्ध महिलेच्या २१ हजारांच्या रकमेवर डल्ला

पंधरा दिवसापूर्वी मुलीने घरखर्चासाठी दिली होती रक्कम ...

बांधकाम व्यावसायिकाच्या कारची काच फोडून साडेचार लाख पळवले - Marathi News | The builders four and a half million stolen by broke tha car's glass | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बांधकाम व्यावसायिकाच्या कारची काच फोडून साडेचार लाख पळवले

दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या चोरीने खळबळ उडाली आहे. ...

माजलगावात भरदिवसा घरफोडी - Marathi News | Bhajdisa burglary in Majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात भरदिवसा घरफोडी

शहरातील बँक कॉलनी भागात रविवारी दुपारी सोने चांदीचे व्यापारी मंचक थोरात यांचे घरी कोणी नसल्याचे पाहून भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यामध्ये दागिन्यांसह रोख १३ हजार रूपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला. ...

मंडप डेकोरेटरच्या घरातून ४४ तोळे सोने चोरीला - Marathi News | Stolen 44 tole of gold from the house of the Pavilion Decorator | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंडप डेकोरेटरच्या घरातून ४४ तोळे सोने चोरीला

साखरपुडा असल्याने घरातील सर्व मंडळींनी सर्व दागिने परिधान केले होते. ...

ईट येथे डोळ्यात मिरची पूड टाकून व्यापाऱ्यास लुटले - Marathi News | Looted the trader by throwing chilli powder in the eye | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :ईट येथे डोळ्यात मिरची पूड टाकून व्यापाऱ्यास लुटले

शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी ते सकाळी निघाले होते ...