लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

तळेगाव दाभाडे येथे पादचारी महिलेचे चार तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार  - Marathi News | four tole gold mangalsutra theft of a pedestrian in talegaon dabhade | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तळेगाव दाभाडे येथे पादचारी महिलेचे चार तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार 

काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी चार तोळ्याचे मंगळसूत्र  हिसकावून दुचाकीवरून पलायन केले. ...

कल्याण-डोंबिवलीत घरफोड्यांचे सत्र; लाखोंचा ऐवज लंपास तर रहिवाशांमध्ये भीती - Marathi News | Kalyan-Dombivli Gharifo Season; Thousands of millions of people are afraid to live in fear | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवलीत घरफोड्यांचे सत्र; लाखोंचा ऐवज लंपास तर रहिवाशांमध्ये भीती

कल्याण-डोंबिवली शहरांत तीन ठिकाणी घरफोड्या, तर दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. ...

महिलेने पिटाळलेल्या  ‘त्या’ चोरट्याला अटक - Marathi News |  The 'stolen' thieves who were beaten by the woman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलेने पिटाळलेल्या  ‘त्या’ चोरट्याला अटक

अशोकनगर येथील स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात चाकू घेऊन घुसलेल्या चोरट्याच्या धाकाला बळी न पडता सविता मुर्तडक या कर्मचारी महिलेने त्यालाच हिसका दाखवला आणि त्याला पळवून लावले. केंद्रातील एक लाख रूपयांपैकी ४० हजारांची रक्कम घेऊन पळालेल्या या चोरट्य ...

पाच तोळ्याचे दागिने लंपास - Marathi News |  Five lace jewelry lamps | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाच तोळ्याचे दागिने लंपास

गायकवाड चाळीतील बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातून सुमारे ९१ हजार रुपये किमतीचे पाच तोळे सोने, चांदीचे दागिने चोरून घटना उघडकीस आली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...

दुसऱ्या पत्नीच्या गरजा भागवण्यासाठी तो बनला चोर - Marathi News | He become thief to meet the needs of the second wife | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुसऱ्या पत्नीच्या गरजा भागवण्यासाठी तो बनला चोर

दुसऱ्या पत्नीच्या गरजा भागवण्यासाठी एका व्यक्तीने चोरीचा मार्ग अवलंबिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नीलेश सुधाकर पुरुषोत्तमवार (२९) रा. बल्लारपूर चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. घरफोडीच्या प्रकरणात जरीपटका पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याने चोरीची कब ...

रासबिहारी परिसरात चक्रधरनगरला घरफोडी - Marathi News |  Chadradharagarh burglary in Rasbihari area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रासबिहारी परिसरात चक्रधरनगरला घरफोडी

रासबिहारी परिसरात असलेल्या चक्रधरनगरमधील एका सदनिकेतील बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून रोकड तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि.२९) उघडकीस आली आहे. ...

कोथरुळमध्ये एकाच रात्री ३ घरे फोडली - Marathi News | In the cottage, 3 houses were destroyed in a single night | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोथरुळमध्ये एकाच रात्री ३ घरे फोडली

माजलगाव तालुक्यातील कोथरुळ येथे चोरांनी धुमाकूळ घातला. एकाच रात्री तीन घरे फोडून लाखो रुपयांची नगद रोकडसह सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. ...

३६ प्रकरणात फरार असलेल्या गुन्हेगारास फिल्मी स्टाईलने पकडले - Marathi News | In the 36 cases, the criminals who were absconding were caught by the film style | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३६ प्रकरणात फरार असलेल्या गुन्हेगारास फिल्मी स्टाईलने पकडले

बलात्कार, घरफोडी आणि अवैध शस्त्र ठेवणे आदी ३६ प्रकारच्या गंभीर प्रकरणात फरार असलेल्या गुन्हेगारास शांतिनगर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने अटक केली. अजय ऊर्फ अज्जू शिवदयाल यादव (३४) रा. कोतवाली सिवनी मध्य प्रदेश असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध महाराष् ...