लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

अपार्टमेंटमधून दिवसाढवळ्या चोरली बुलेट - Marathi News | Daredevil stolen bullets from the apartment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपार्टमेंटमधून दिवसाढवळ्या चोरली बुलेट

चोरांची हिंमत आता इतकी वाढली आहे की, ते दिवसाढवळ्याही चोरी करू लागले आहेत. वाहन चोरांनी गुरुवारी खरे टाऊन धरमपेठ येथील एका अपार्टमेंटमधून दिवसाढवळ्या बुलेट (बाईक) चोरून नेली. घटनेला ३० तास उलटल्यानंतरही सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही ...

मंठा येथे चार दुकाने फोडली; ७० हजारांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | Theft in 4 shops in Mantha | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मंठा येथे चार दुकाने फोडली; ७० हजारांचा मुद्देमाल लंपास

गजबजलेल्या वस्तीमधील चार दुकाने फोडून चोरट्यांनी ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. ...

भर दिवसा दीड लाखाची घरफोडी - Marathi News | One and a half lakh burglaries throughout the day | Latest beed News at Lokmat.com

बीड :भर दिवसा दीड लाखाची घरफोडी

तालुक्यातील सेलूअंबा येथील घरातील सर्व व्यक्ती बाहेरगावी गेल्यामुळे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी भरदुपारी घरफोडी करून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ४५ हजारांचा ऐवज लांबविला. ...

चिंचवड येथे घरफोडीप्रकरणी मित्रासह दोन भावांना अटक - Marathi News | Two brothers arrested with friend for theft in Chinchwad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिंचवड येथे घरफोडीप्रकरणी मित्रासह दोन भावांना अटक

चोरीला गेलेल्या ४७ तोळे सोन्याचे दागिने व ४६० रुपयांची नाणी असा १३ लाख ८२ हजार ३७३ रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. ...

चोरट्यांचा धुमाकूळ; पोलिसांना आव्हान - Marathi News | Burglar Challenge the police | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चोरट्यांचा धुमाकूळ; पोलिसांना आव्हान

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शहरासह जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरु आहे. ...

पुण्यातील प्रसिद्ध नातूबाग गणपती मंदिरात दानपेटीची चोरी - Marathi News | robbery at famous Natubug Ganapati Temple in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील प्रसिद्ध नातूबाग गणपती मंदिरात दानपेटीची चोरी

पुण्याच्या गणेशोत्सव साऊंड व लाइटिंगचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाजीराव रस्त्यावरील प्रसिद्ध नातूबाग गणपती मंदिरात चोरीची घटना घडली आहे. ...

घरफोडी करून पावणेसोळा लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | gold , silver and cash almost 16 lakhs rupees theft from house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरफोडी करून पावणेसोळा लाखांचा ऐवज लंपास

चोरांनी घरातील ५० तोळे सोने व चांदीचे दागिने तसेच रोकड लंपास केली... ...

अंबाजोगाईत नऊ दुकाने फोडली - Marathi News | Theft in 9 shops in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत नऊ दुकाने फोडली

शहरातील बस आगारासमोर मुख्य रस्त्यालगत रविवारी मध्यरात्री नऊ दुकानांचे पत्रे उचकटून चोरीची घटना घडली ...