आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
येथील रहिवासी राहुल बाजीराव पगार यांचे मोकभणगी शिवारातील शेतातून आजच्या कांद्याच्या बाजारभावाप्रमाणे १ लाख १ हजार ७९० रुपये किमतीचा साठवलेला कांदा अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. ...
गोविंदनगर, इंदिरानगर, गंगापूररोड, उपनगर, सातपूर या भागात सोनसाखळी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा घालण्यास पोलिसांना अद्याप यश येत नसल्याने महिलावर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ...
एरव्ही, एखादी घटना घडल्यानंतर तिची तक्रार किंवा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस यंत्रणा कार्यान्वित होते. हे सर्वश्रुत आहे. पण, नौपाडा भागातून एक रुग्णवाहिका अचानक गायब झाली. तिची तक्रार दाखल होण्यापूर्वीच तिचा अवघ्या तीन तासांमध्ये शोध घेण्यात पोलिसांन ...
प्रकाश चौधरी रा. शिक्षक कॉलनी, हे परिवारासह नागपुरला दवाखान्यात गेले होते. त्यामुळे चोरट्यांनी बंद असलेल्या घराच्या मुख्य दाराची कडी तोडून घरात प्रवेश केला. शयनगृहातील कपाटातून १५० गॅ्रम सोन्याचे दागिने व ६० हजार रुपये रोख घेऊन पोबारा केला. सायंकाळी ...
चोरट्यांनी शहरात चार ठिकाणी घरफोड्या करून ६० हजाराचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
भामट्यांनी शिताफीने मोपेड दुचाकी आता ‘टार्गेट’ करण्यास सुरूवात केली आहे. महिला कुठल्याहीप्रकारे विचार न करता आपली पर्स, मोबाईलसह अन्य मौल्यवान वस्तू मोपेडच्या डिक्कीमध्ये ठेवून डिक्की ‘लॉक’ करतात... ...