लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

शिक्रापूर येथे चोरट्यांनी एटीएम मशीन पळविले; १९ लाख ५० हजारांची रक्कम लंपास   - Marathi News | Thieves hijack ATM machine at Shikrapur; 19 lakh 50 thousand in theft | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्रापूर येथे चोरट्यांनी एटीएम मशीन पळविले; १९ लाख ५० हजारांची रक्कम लंपास  

शिक्रापूर येथे स्टेट बँकचें या अगोदर देखील अशाप्रकारे एटीएम मशीन फोडून चोरी करण्यात आली होती. ...

पिंपरीत सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ ; पहाटे फिरायला गेलेल्या आणि पायी महिला लक्ष्य - Marathi News | Gold chain thieves in Pimpri; Target of women who go for morning walk | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ ; पहाटे फिरायला गेलेल्या आणि पायी महिला लक्ष्य

शहरात विविध ठिकाणी तीन सोनसाखळी चोरीच्या घटनांची नोंद ...

वैद्यनाथ कारखाना चोरी प्रकरणात आणखी दोन आरोपी अटकेत - Marathi News | Two more accused arrested in Vaidyanath factory theft case | Latest beed News at Lokmat.com

बीड :वैद्यनाथ कारखाना चोरी प्रकरणात आणखी दोन आरोपी अटकेत

वैद्यनाथ सहकारी कारखान्याच्या गोदामातील 37 लाख रुपये किमतीचे विविध साहित्य चोरून नेल्याची घटना ऑक्टोबरमध्ये  घडली. ...

'FTII'मध्ये चोऱ्या करणाऱ्याला अटक; साफसफाई करताना दाखवली 'हात की सफाई' - Marathi News | Thief was arrested who shown cleaning but theft in FTII | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'FTII'मध्ये चोऱ्या करणाऱ्याला अटक; साफसफाई करताना दाखवली 'हात की सफाई'

एफटीआयमध्ये साफसफाईच्या बहाण्याने ही चोरी केल्याचे तपासात निष्पन्न... ...

दर्यापूरची ‘ती’ चोरी ४.४४ लाखांची, अज्ञाताविरूद्ध गुन्हा; सुगावा लागेना, तपासाचा दावा - Marathi News | Daryapur's theft worth Rs 4.44 lakh, crime against unknown | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दर्यापूरची ‘ती’ चोरी ४.४४ लाखांची, अज्ञाताविरूद्ध गुन्हा; सुगावा लागेना, तपासाचा दावा

 शहरातील बनोसास्थित राजदीप ज्वेलर्स येथून अज्ञात चोराने गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास सोने असलेली बॅग लंपास केली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोर दोन साथीदारांसोबत दुचाकीवर पळून जाताना दिसला. ...

तीन जिल्ह्यात धुमाकूळ घालणारी मोटारसायकल चोरांची टोळी गजाआड; चोरीच्या २३ मोटारसायकल जप्त - Marathi News | Gang of motorcycle thieves in three districts arrested; 23 stolen motorcycles seized | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तीन जिल्ह्यात धुमाकूळ घालणारी मोटारसायकल चोरांची टोळी गजाआड; चोरीच्या २३ मोटारसायकल जप्त

आरोपींच्या ताब्यातून हिंगोली, नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यातील चोरीच्या मोटारसायकल जप्त ...

Video : तब्बल हजारच्यावर बकऱ्या पळविणारा 'तो' गजाआड ;चोरीच्या 'स्टाईल'ने पोलीसही चक्रावले - Marathi News | A thief stealing thousands of goats, not one or two; Seeing the 'style' of the theft, the police also went crazy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video : तब्बल हजारच्यावर बकऱ्या पळविणारा 'तो' गजाआड ;चोरीच्या 'स्टाईल'ने पोलीसही चक्रावले

चलाखी आणि तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या बकऱ्यांच्या चोरीची सर्वत्र चर्चा.. ...

वाहतूक पोलिसाचा जॅमर चोरणाऱ्या व्यापाऱ्यास अटक - Marathi News | Trader arrested for stealing traffic police jammer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहतूक पोलिसाचा जॅमर चोरणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

Stealing traffic police jammer, arrested, crime news वाहतूक पोलिसांचा जॅमर घेऊन फरार झालेल्या बीएमडब्ल्यूच्या मालकास सदर पोलिसांनी अटक केली. ...