लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

कळवा रुग्णालयाला नडला गाफीलपणा; अंग काढून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न - Marathi News | hospital negligence responsible in thane incident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा रुग्णालयाला नडला गाफीलपणा; अंग काढून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न

कळवा रुग्णालयाने सतर्क होणे अपेक्षित होते; परंतु गाफीलपणाच कळवा रुग्णालयाला नडला असल्याची बाब यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.  ...

सायंकाळी ५.४५ ते पहाटेचे ७.४० रुग्णालयाने पाहिले १८ मृत्यु; ठाण्यात व्यक्त होतेय हळहळ - Marathi News | Between 5.45pm and 7.40am the kalwa hospital witnessed 18 deaths; There is a lot of excitement in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सायंकाळी ५.४५ ते पहाटेचे ७.४० रुग्णालयाने पाहिले १८ मृत्यु; ठाण्यात व्यक्त होतेय हळहळ

शनिवारी सायंकाळी ५.४५ वा. ताप आणि श्वासाच्या त्रासाने आलेल्या कोपरीच्या सुनिल पाटील यांचा पहिला मृत्यू झाला. ...

१८ जणांच्या मृत्यूची सर्वस्वी जबाबदरी सरकारची- राजन विचारे - Marathi News | full responsibility of the government for the death of 18 people says Rajan vichare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१८ जणांच्या मृत्यूची सर्वस्वी जबाबदरी सरकारची- राजन विचारे

रविवारी कळवा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी ते बाेलत हाेते. ...

चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई - दिपक केसरकर - Marathi News | Action will be taken against those found guilty in the investigation - Deepak Kesarkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई - दिपक केसरकर

रूग्णालयात गेल्या ४८ तासांत तब्बल १८ रूग्णांचा मृत्यू ...

रुग्णांच्या मृत्यूनंतर राजकीय संघटना आक्रमक, अधिष्ठातांसह अधीक्षकांना घेराव - Marathi News | After the death of the patients, the political organization aggressively surrounds the superintendent with superiors, Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रुग्णांच्या मृत्यूनंतर राजकीय संघटना आक्रमक, अधिष्ठातांसह अधीक्षकांना घेराव

रुग्णालयात एकाच रात्रीत मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्याची ही बाब उघडकीस आल्यावर रविवारी सकाळपासून महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींसह मनसे आणि भाजप नेतेमंडळींनी रुग्णालयात धाव घेतली. ...

रुग्णांच्या जीवाशी हेळसांड खपवून घेणार नाही; २ दिवसांत दोषींवर कारवाई - तानाजी सावंत - Marathi News | Will not tolerate patient life Action against the culprits in 2 days Tanaji Sawant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुग्णांच्या जीवाशी हेळसांड खपवून घेणार नाही; २ दिवसांत दोषींवर कारवाई - तानाजी सावंत

पुरोगामी महाराष्ट्रात या अशा प्रकारच्या घटना घडणे व सर्वसामान्यांच्या आरोग्याची हेळसांड हाेणं हे मुळीच सहन करणार नाही ...

"शासन आपल्या दारी' म्हणून गवगवा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दारात..."; जयंत पाटील संतापले - Marathi News | Sharad Pawar led NCP Jayant Patil reaction on Thane hospital deaths tragedy Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"शासन आपल्या दारी' म्हणून गवगवा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दारात..."; जयंत पाटील संतापले

Jayant Patil on Thane Tragedy: ठाण्यातील रूग्णालयात १७ रूग्णांच्या मृत्यूप्रकरणी सरकारला सुनावलं ...

ठाण्यात रूग्णालयातील १७ जणांच्या मृत्यूनंतर शरद पवारांचे ट्विट, म्हणाले- "हे अतिशय..." - Marathi News | Sharad Pawar reaction on Thane hospital tragedy where 17 patients died in single night eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात रूग्णालयातील १७ जणांच्या मृत्यूनंतर शरद पवारांचे ट्विट, म्हणाले- "हे अतिशय..."

Sharad Pawar on Thane | मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात घडला दुर्दैवी अन् संतापजनक प्रकार ...