लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
ठाणे महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Thane municipal corporation, Latest Marathi News

पंपिंग स्टेशनचा पाणीपुरवठा ओव्हरफ्लो; गुरुद्वारा आवारातील  मोठी भिंत कोसळली, पाण्याची टाकी पडल्याची अफवा - Marathi News | Water supply overflow of pumping station; Large wall in Gurudwara yard collapses | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पंपिंग स्टेशनचा पाणीपुरवठा ओव्हरफ्लो; गुरुद्वारा आवारातील  मोठी भिंत कोसळली, पाण्याची टाकी पडल्याची अफवा

पाणीपुरवठा ओव्हरफ्लो झाल्यामुळे गुरुद्वाराच्या आवारात असलेली सुमारे १८ ते २० फुटाची सुरक्षा भिंत क्रिटिकेअर लाइफलाइन हॉस्पिटलच्या आवारात पडल्याची तक्रार ठामपा प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षेला मिळाली. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे केंद्रीय मंत्र्यांचेहस्ते उद्घाटन - Marathi News | Dr. Union Minister inaugurates full size statue of Babasaheb Ambedkar in bhiwandi thane by kapil patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे केंद्रीय मंत्र्यांचेहस्ते उद्घाटन

जवळपास ४६ लाख रुपये खर्च करून भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याची उंची १५ फूट असून १२५० किलो एवढे वजन आणि डार्क ब्राऊन ऑक्सीडाईझ करण्यात आलेल्या या पुतळ्याचे १०० वर्षे एवढे आयुष्यमान आहे, ...

BSUP योजनेत २५० कोटींचा गैरव्यवहार, भाजप नगरसेविका पेंडसेंचा आरोप - Marathi News | BJP corporator Pendse alleges misappropriation of Rs 250 crore in BSUP scheme | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :BSUP योजनेत २५० कोटींचा गैरव्यवहार, भाजप नगरसेविका पेंडसेंचा आरोप

महापालिकेने प्रत्येक घरामागे ४ लाखांचा अतिरिक्त खर्च झाला आहे. त्यामुळे ६३४३ घरांसाठी तब्बल २५२ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च झाल्याचे स्पष्ट होत असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी व्यक्त केला आहे. ...

‘पागडी रॅकेट’विरुद्ध फौजदारी गुन्हे, ठाणे महापालिकेची तक्रार; डायघर पोलिसांची कारवाई - Marathi News | Criminal offenses against 'Pagadi racket', Thane Municipal Corporation complaint | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘पागडी रॅकेट’विरुद्ध फौजदारी गुन्हे, ठाणे महापालिकेची तक्रार; डायघर पोलिसांची कारवाई

या आरोपींमध्ये विजय रमेश चव्हाण, सुनील हरिप्रसाद रायबोले, खलील शेख, फरहत शेख, विजय हिरालाल जयस्वाल, फैमिना अहमद शेख, एम. एम. अन्सारी, मोहम्मद नादीर शकील अहमद, मुसाफिर हुसेन, शोएब मोहम्मद अन्सारी यांचा समावेश आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. ...

स्वच्छ सर्वेक्षणात ठाणे पुन्हा देशात १४ व्या स्थानी, तर राज्यात तिसरे - Marathi News | In clean survey, Thane again ranks 14th in the country and 3rd in the state. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वच्छ सर्वेक्षणात ठाणे पुन्हा देशात १४ व्या स्थानी, तर राज्यात तिसरे

Thane News: भारत सरकारच्यावतीने २०२१ मध्ये केलेल्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये ठाणे शहराने देशात चौदाव्या क्र मांकवर तर राज्यात तिसरा क्रमांक पटकवला आहे. ...

ठाण्यात 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफीचा ठराव मंजूर - Marathi News | Tax exemption approved for houses up to 500 square feet in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफीचा ठराव मंजूर

अंतिम निर्णय सरकारच्या मंजुरीनंतर : ठामपाचे उत्पन्न होणार कमी ...

निवडणुकीपूर्वी शिवसेनेची खेळी; ५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफीचा ठरावाला मंजुरी - Marathi News | Shiv Sena strategy before Thane MC elections; Approval of tax exemption for 500 Sq.foot house | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणुकीपूर्वी शिवसेनेची खेळी; ५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफीचा ठरावाला मंजुरी

पालिकेच्या तिजोरीवर पडणार कोटय़ावधीचा भार, ठरू नये निवडणुकीचा जुमला, भाजपानं लगावला टोला ...

ठाणे : पालिका कर्मचाऱ्यांनी लस प्रमाणपत्र सादर न केल्यास वेतन थांबवणार, महापौरांचा इशारा - Marathi News | Thane Salary will be stopped if municipal employees do not submit corona vaccination certificate warning of the mayor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे : पालिका कर्मचाऱ्यांनी लस प्रमाणपत्र सादर न केल्यास वेतन थांबवणार, महापौरांचा इशारा

लसीकरण मोहीमेला मागील काही दिवसापासून प्रतिसाद मिळत नसल्याने आता ठाणे महापालिकेने घेतले महत्त्वाचे निर्णय. ...