लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Thane municipal corporation, Latest Marathi News

ठाणे पालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार, ११० उमेदवार निवडून येतील: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | tmc election 2026 deputy cm eknath shinde said mahayuti 110 candidates will be elected | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे पालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार, ११० उमेदवार निवडून येतील: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाण्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ठाण्यात विविध भागातून प्रचार रॅली काढण्यात आली होती. ...

'बिनविरोध निवड' हा लुटुपुटुच्या लढाईचा ट्रेलर; विरोधकांनी लढाईपूर्वीच सोडलं मैदान? सत्ताधारीच सत्तेसाठी 'लढणार'... - Marathi News | kdmc election 2026 the trailer for the battle of is the uncontested election of candidates | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'बिनविरोध निवड' हा लुटुपुटुच्या लढाईचा ट्रेलर; विरोधकांनी लढाईपूर्वीच सोडलं मैदान? सत्ताधारीच सत्तेसाठी 'लढणार'...

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तब्बल १४ नगरसेवक बिनविरोध निवडून आणल्याने या महापालिकेत भाजपने आपला महापौर बसवला तर आश्चर्य वाटायला नको. ...

ठाण्यातून मराठी माणूस हद्दपार होतोय, मौनव्रत का? उद्धवसेनेचे नेते केदार दिघेंचा सवाल - Marathi News | tmc election 2026 marathi people are being deported from thane why the silence uddhav thackeray sena leader kedar dighe questions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातून मराठी माणूस हद्दपार होतोय, मौनव्रत का? उद्धवसेनेचे नेते केदार दिघेंचा सवाल

याला नेमके कोण जबाबदार आहे, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे, अशी मागणी केदार दिघे यांनी केली. ...

निवडणूक ड्युटीला गैरहजर; कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई, ठाणे पालिकेकडून कारणे दाखवा नोटीस; कल्याणात गुन्हे दाखल होणार - Marathi News | Absent from election duty; Strict action against employees, show cause notice from Thane Municipality; Crimes will be registered in Kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणूक ड्युटीला गैरहजर; कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई, ठाणे पालिकेकडून कारणे दाखवा नोटीस; कल्याणात गुन्हे दाखल होणार

निवडणूक ड्युटीला गैरहजर;  कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई, ठाणे पालिकेकडून कारणे दाखवा नोटीस; कल्याणात गुन्हे दाखल होणार ...

पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या - Marathi News | 18 mandal, provincial presidents upset over party leaders' order; No alliance with Shinde Sena, let them fight on their own | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या

ठाणे महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबत अगोदर वक्तव्ये करून ऐनवेळी शिंदेसेनेसोबत युती करण्याच्या भाजप पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेविरूद्ध सूर उमटत आहे. ...

ठाणे महापालिकेत शिंदेसेना-भाजप एकत्र; युती झाल्याने शिंदेसेनेतील फाटाफूट थांबली : सरनाईक - Marathi News | Shinde Sena-BJP united in Thane Municipal Corporation; The alliance has stopped the rift in Shinde Sena: Sarnaik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेत शिंदेसेना-भाजप एकत्र; युती झाल्याने शिंदेसेनेतील फाटाफूट थांबली : सरनाईक

शिंदेसेना आणि भाजपमधील मतभेद उघडपणे समोर आल्याने दोन्ही पक्ष ठाणे महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. ...

तत्कालीन ठाणे आयुक्तांवर अवमान कारवाईची तलवार; काय म्हणाले न्यायालय, प्रकरण काय? - Marathi News | Contempt action against then Thane Commissioner, action taken despite court order | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तत्कालीन ठाणे आयुक्तांवर अवमान कारवाईची तलवार; काय म्हणाले न्यायालय, प्रकरण काय?

पातलीपाडा, बाळकूम आणि येऊर येथील महापौर बंगल्यामागे असलेल्या बेकायदा बांधकामांविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल आहे. ...

ठाण्यातील बेकायदा बांधकामे आतापर्यंत का पाडली नाहीत? बाळकुम, येऊरबाबत हायकोर्टाची विचारणा - Marathi News | Why haven't illegal constructions in Thane been demolished till now? High Court asks about Balkum, Yeur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्यातील बेकायदा बांधकामे आतापर्यंत का पाडली नाहीत? बाळकुम, येऊरबाबत हायकोर्टाची विचारणा

आतापर्यंत ती पाडण्यात का आली नाहीत, याचे स्पष्टीकरण द्या, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी ठाणे महापालिका आयुक्त आणि ठाण्याच्या तहसीलदारांना दिले. ...