लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
ठाणे महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका

Thane municipal corporation, Latest Marathi News

पालिकेने काढली मर्जीतल्या ठेकेदारांची १००% बिले; संतप्त मुख्यालयात नगरसेवकांचा गोंधळ                 - Marathi News | Municipal Corporation issues 100% bills of preferred contractors; Confusion of corporators in angry headquarters | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिकेने काढली मर्जीतल्या ठेकेदारांची १००% बिले; संतप्त मुख्यालयात नगरसेवकांचा गोंधळ                

ठाणे : मागील दोन वर्षे काम करुन त्या कामाचे पैसे न मिळाल्याने ठाणे  महापालिकेच्या छोटय़ा मोठय़ा ठेकेदारांनी साखळी उपोषण ... ...

ठाण्यात उद्यापासून सुरु होणार सिरो सर्व्हे; उपायुक्त मनीष जोशी यांची माहिती - Marathi News | CIRO survey to start from tomorrow in Thane; Information of Deputy Commissioner Manish Joshi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात उद्यापासून सुरु होणार सिरो सर्व्हे; उपायुक्त मनीष जोशी यांची माहिती

ठाणे महापालिका हद्दीत आतार्पयत १ लाख ३९ हजार ८६५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ...

...तर आम्हाला पालिका प्रशासनाकडे पहावे लागेल; जितेंद्र आव्हाड यांचा इशारा - Marathi News | Minister Jitendra Awhad has given a warning to Thane Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तर आम्हाला पालिका प्रशासनाकडे पहावे लागेल; जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

कळवा- मुंब्रावासियांच्या पाणी प्रश्नावर आक्र मक होण्याचा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. ...

न्यायालयाच्या आदेशानंतर ठामपाने हटविला बेकायदा जाहिरात फलक - Marathi News | tmc removed Illegal billboards after court order | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :न्यायालयाच्या आदेशानंतर ठामपाने हटविला बेकायदा जाहिरात फलक

सोसायटीने दाखल केली होती अवमान याचिका: जांभळी नाका येथील प्रकार ...

ठाण्याच्या तालुका क्रीडा संकुलावर होणार १४ कोटी खर्चे; पालकमंत्र्यांकडून कोपरीत भूमिपूजन - Marathi News | 14 crore will be spent on Thane taluka sports complex Bhumi pujan in the corner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या तालुका क्रीडा संकुलावर होणार १४ कोटी खर्चे; पालकमंत्र्यांकडून कोपरीत भूमिपूजन

प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल योजना राबविण्यात येत आहे. ...

ठाण्यात सव्वा पाच लाख खातेदारांना शेती सातबारा घरपोच देण्याची मोहिम- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर - Marathi News | Campaign to deliver agriculture to 15 lakh account holders in Thane - Collector Rajesh Narvekar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात सव्वा पाच लाख खातेदारांना शेती सातबारा घरपोच देण्याची मोहिम- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त शेतकरी बांधवांना डिजीटल स्वाक्षरीकृत गाव नमुना नंबर सातबारा उताऱ्याची प्रत मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...

नऊ प्रभाग समितीमधील तब्बल १७० कर्मचाऱ्यांच्या तडका फडकी बदल्या - Marathi News | As many as 170 employees of nine ward committees were transferred in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नऊ प्रभाग समितीमधील तब्बल १७० कर्मचाऱ्यांच्या तडका फडकी बदल्या

Thane News : मागील दोन ते तीन महिन्यापासून ठाणे  महापालिका हद्दीत नव्याने उभारण्यात येत असलेल्या अनाधिकृत बांधकामांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. ...

अखेर ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; सातवा वेतन आयोग होणार लागू - Marathi News | 7th pay commission will be applicable in Thane Municipality: Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; सातवा वेतन आयोग होणार लागू

पालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू, एकनाथ शिंदे यांची माहिती ...