'काश्मीरमधील दहशतवादी शहीद आहेत आणि ते आपल्या भावासारखे आहेत. त्यांच्यातील काहीजण अल्पवयीन आहेत ज्यांना आपण काय करतोय हेदेखील माहित नाही', असं एजाज अहमद मीर म्हणाले आहेत. ...
दिल्ली पोलीस व गुजरात एटीएसनं संयुक्त कारवाई करत लष्कर-ए-तोयबाचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी बिलाल अहमद कावाला दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक केली आहे. ...
काश्मीरमधील तरूण बिलाल अहमद वणी याने प्रजासत्ताक दिनी दिल्लीत तसेच तेथील अक्षरधाम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची योजना होती, असे सांगताच पोलीस हादरून गेले खरे; पण आपणास फसवणा-या दोघांना अडकावण्यास बिलालने असा बनाव रचला होता, असे उघडकीस आले आहे. ...
अलिगड मुस्लिम विद्यापीठातील बेपत्ता विद्यार्थी मन्नान वानी हा कुख्यात दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये सामील झाल्याचा दावा, हिज्बुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीन याने केला आहे. ...
शताब्दी एक्स्प्रेसमध्ये विनातिकीट प्रवास करताना मथुरामध्ये अटक करण्यात आलेल्या काश्मीरी तरुण अहमद वानीने केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे पोलिसांची झोप उडाली होती ...
गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या अलीगड मुस्लीम विश्वविद्यालयातील पीएचडी करणारा विद्यार्थी मन्नान वानी (वय 26) याने हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामिल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...