लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

डोनाल्ड ट्रम्प यांनी फटकारल्यानंतर घाबरलेल्या पाकचा हाफिज सईदला दणका, जमात-उद-दावाच्या फंडिंगवर आणली बंदी  - Marathi News | hafiz saeeds jamaatud dawa barred from collecting charity | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी फटकारल्यानंतर घाबरलेल्या पाकचा हाफिज सईदला दणका, जमात-उद-दावाच्या फंडिंगवर आणली बंदी 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कान उघाडणी केल्यानं आता पाकिस्तान दहशतवादी संघटनांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ...

जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही - राजनाथ सिंह - Marathi News | Will not let the sacrifice of the soldiers be wasted - Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही - राजनाथ सिंह

दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून, अतिरेक्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ५ जवान शहीद झाले. ...

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला, 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 4 जवान शहीद - Marathi News | Three persons were injured in a terrorist attack in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला, 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 4 जवान शहीद

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा सेक्टरमधील लेथपोरा येथील सीआरपीएफच्या कॅम्पला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आहे. ...

मारला गेला चार फूट उंचीचा दहशतवादी, भाजपात सामील होऊन नेत्यांची हत्या करण्याचा आखला होता कट - Marathi News | terrorist noor mohammad tantray killed pulwama wanted to join bjp 2003 kill bjp top leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मारला गेला चार फूट उंचीचा दहशतवादी, भाजपात सामील होऊन नेत्यांची हत्या करण्याचा आखला होता कट

श्रीनगर विमानतळाजवळच्या बीएसएफ कॅम्पवर ऑक्टोबरमध्ये झालेल्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या नूर मोहम्मद तांत्रे (४७) हा जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ठार झाला. ...

जम्मू काश्मीरमध्ये मारला गेला 4 फूट उंचीचा खतरनाक दहशतवादी - Marathi News | 4-Feet-Tall Terrorist Killed In Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमध्ये मारला गेला 4 फूट उंचीचा खतरनाक दहशतवादी

जम्मू काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदचा चार फुटांची उंची असणारा मोहम्मद तंत्रे उर्फ 'छोटा नूर' या दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे. पुलवामा जिल्ह्यात जवानांसोबत झालेल्या चकमकीत नूर मोहम्मद तंत्रे मारला गेला. ...

जम्मू काश्मीर : पुलवामामध्ये जवानांसोबत झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचा खात्मा - Marathi News | Encounter in jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीर : पुलवामामध्ये जवानांसोबत झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलानं मंगळवारी सकाळी (26 डिसेंबर) दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम फत्ते केली. ...

‘जैश’चे दोन अतिरेकी चकमकीत ठार, जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात चकमक - Marathi News |  Jayshwar kills two militants, flashes in Jammu and Kashmir's Shopian district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘जैश’चे दोन अतिरेकी चकमकीत ठार, जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात चकमक

जैश-ए-मोहम्मदचे दोन अतिरेकी सुरक्षा दलांनी सोमवारी रात्री चकमकीत ठार मारले. जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात झालेल्या या चकमकीत गोळी लागून महिलाही मरण पावली. ...

जम्मू काश्मीर : शोपियानमध्ये चकमकीदरम्यान जैश-ए-मोहम्मदच्या 2 दहशतवाद्यांचा जवानांनी केला खात्मा - Marathi News | 2 terrorist killed in shopian of jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीर : शोपियानमध्ये चकमकीदरम्यान जैश-ए-मोहम्मदच्या 2 दहशतवाद्यांचा जवानांनी केला खात्मा

जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीदरम्यान जवानांनी जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ...