उत्तर काश्मीरमधील हंडवारा भागात सोमवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. त्या वेळी एक महिला ठार झाली. तीनही अतिरेकी पाकिस्तानचे होते, असे पोलीस महासंचालकांनी सांगितले. ...
जम्मू-काश्मीरमधील काझीगुंड येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत एका जवानाला वीरमरण आले आहे. तर अन्य एक जवान जखमी झाला आहे. लष्कराने या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले ...
पाकिस्तानच्या पेशावरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याचं वृत्त आहे. पेशावर कृषी संचालनालयाच्या इमारतीवर हा हल्ला झालाय. हल्ला करणा-या 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे ...
श्रीनगर- जम्मू आणि काश्मीरमध्ये सातत्याने कारवाया करून देशाच्या सुरक्षेस गंभीर धोका निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात लष्कराने जोरदार मोहीम उघडली आहे. ...
जम्मू-काश्मीरच्या बडगाम सेक्टरमधील एका गावात तीन-चार दहशतवादी लपून बसल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षारक्षकांनी गावाला चारही बाजूंनी घेरलं असून दहशतवादी व सुरक्षारक्षकांमध्ये चकमक सुरू आहे. दोन्हीही बाजूंनी गोळीबार केला जातो आहे. ...
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदने दहशतवाद्यांच्या यादीतून आपलं नाव हटवण्यात यावं अशी मागणी संयुक्त राष्ट्राकडे केली आहे. ...
मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्ल्याचा सूत्रधार व जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सईदला भारताच्या ताब्यात द्या, अशी मागणी इस्लामिक डिफेन्स सायबर सेलचे प्रमुख डॉ. ए. आर. अंजारिया यांनी केली आहे. ...