लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी, मराठी बातम्या

Terrorist, Latest Marathi News

जम्मू-कश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडरसह 2 दहशतवादी ठार - Marathi News | Encounter in Jammu and Kashmir's Pulwama, 2 terrorists including top Jaish-e-Mohammed commander killed by army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-कश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडरसह 2 दहशतवादी ठार

पुलवामातील राजपुरा भागात ही चकमक झाली, सध्या जवान या परिसरात शोध मोहिम राबवत आहेत. ...

लष्कर-ए-तैयबाच्या नेटवर्कचा पर्दाफाश, 5 दहशतवाद्यांना अटक; हिजबुल कमांडर ठार - Marathi News | Police busts Lashkar e Taiba sleeper cell Network In Pulwama | Hizbul Mujahideen district commander killed in Kulgam Encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कर-ए-तैयबाच्या नेटवर्कचा पर्दाफाश, 5 दहशतवाद्यांना अटक; हिजबुल कमांडर ठार

दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा यासह घातक साहित्य जप्त करण्यात आले आहे. ...

दक्षिण काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकीत 4 दहशतवादी ठार, चकमक अजूनही सुरू - Marathi News | Four terrorists killed in two separate clashes in South Kashmir, clashes continue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिण काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकीत 4 दहशतवादी ठार, चकमक अजूनही सुरू

या वर्षात आतापर्यंत एकूण 139 दहशतवादी मारले गेले ...

Uganda Bomb Blasts : युगांडा हादरला; दोघांनी स्वतःला बॉम्बनं उडवलं, पोलिसांनी तिसऱ्याला घातल्या गोळ्या, अनेक जण रुग्णालयात - Marathi News | at least two blasts in Uganda capital kampala police killed third attacker many injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युगांडात थरार; दोघांनी स्वतःला बॉम्बनं उडवलं, पोलिसांनी तिसऱ्याला घातल्या गोळ्या, अनेक जण रुग्णालयात

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये हल्ल्यानंतर लोक शहर सोडताना दिसत आहेत. ...

श्रीनगरच्या हैदरपोरामध्ये चकमक, सुरक्षा दलाकडून एका दहशतवाद्याचा खात्मा - Marathi News | one terrorist killed by security forces in a clash at Hyderpora in Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरच्या हैदरपोरामध्ये चकमक, सुरक्षा दलाकडून एका दहशतवाद्याचा खात्मा

याआधी रविवारी श्रीनगरच्या नवाकडल भागात दहशतवाद्यांनी पोलिस दलावर गोळीबार केला होता, ज्यात एक पोलिस जखमी झाला होता. ...

जम्मू-काश्मीरमध्ये 97 सक्रिय दहशतवादी, भारतीय सुरक्षा यंत्रणा मोठी कारवाई करण्याच्या तयारीत - Marathi News | 97 active terrorists in Jammu and Kashmir, Indian security forces preparing for a major operation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये 97 सक्रिय दहशतवादी, भारतीय सुरक्षा यंत्रणा मोठी कारवाई करण्याच्या तयारीत

मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सर्वाधिक दहशतवादी लपले आहेत. ...

आसाम रायफल्सने घेतला मणिपूर हल्ल्याचा बदला, NSCN-KYA संघटनेचे तीन माओवादी चकमकीत ठार - Marathi News | Arunachal Pradesh Maoists Killed| Assam Rifles avenges Manipur attack, kills three Maoists of NSCN-KYA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाम रायफल्सने घेतला मणिपूर हल्ल्याचा बदला, NSCN-KYA संघटनेचे तीन माओवादी चकमकीत ठार

ठार झालेल्या माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. ...

पोलिसांच्या पथकावर गोळबार करुन दहशतवादी फरार, एक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी - Marathi News | Terrorists flee after firing on police squad, one policeman seriously injured in jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांच्या पथकावर गोळबार करुन दहशतवादी फरार, एक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी

या घटनेनंतर पोलिस आणि CRPFच्या पथकांनी परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहिम सुरू केली आहे. ...