दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने देशभराटी पाकपुरस्कृत दहशतवादी घातपात घडवून आणणारे मॉड्यूल उद्ध्वस्त केले. त्यामध्ये अटक करण्यात आलेल्या सहापैकी एक मुंबईतील धारावीत राहणार जान महंमद हा दहशतवादी निघाल्याने महाराष्ट्र एटीएस जागी झाली. तेव्हापासून एटीएसन ...
दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा संशयित दहशतवाद्यांशी संबंधित झाकीर हुसेन शेख या तरुणाला मुंबई एटीएसच्या पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली आहे. मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेच्या मदतीने जोगेश्वरी परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. ...
रेल्वे स्टेशनवरील मुख्य प्रवेशद्वार सोडून सर्व गेट बंद करण्यात आले आहेत. हल्ल्याचं षडयंत्र उघड झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ...
Terror module in Mumbai: जान मोहम्मदच्या चौकशीत झाकीरचे नाव पुढे आले होते. मुंबई क्राईम ब्रांच आणि एटीएसने एकत्रपणे केलेल्या कारवाईत झाकीरला ताब्यात घेण्यात आले. ...
Dawood's Aid on Mumbai Police's Radar : मुंबईला पुन्हा रक्तबंबाळ करण्याचे दुष्कृत्य दाऊद करू शकतो आणि म्हणूनच त्या हस्तकांवर पाळत ठेवून ते कुठे राहतात? काय करत आहेत? जर एखाद्याने त्याचा पत्ता बदलला आहे तर तो सध्या कुठे राहतो या सर्वांवर लक्ष ठेवण्यास ...