Next

मुंबईत पकडलेल्या संशयित दहशतवाद्यावर कोणती जबाबदारी होती? Maharashtra Terror Module | Mumbai Suspect

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 12:22 PM2021-09-19T12:22:03+5:302021-09-19T12:22:52+5:30

दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने देशभराटी पाकपुरस्कृत दहशतवादी घातपात घडवून आणणारे मॉड्यूल उद्ध्वस्त केले. त्यामध्ये अटक करण्यात आलेल्या सहापैकी एक मुंबईतील धारावीत राहणार जान महंमद हा दहशतवादी निघाल्याने महाराष्ट्र एटीएस जागी झाली. तेव्हापासून एटीएसने या प्रकरणाचा शोध सुरु केला. त्यानुसार एटीएसने शुक्रवारी रात्री या गटातील सातवा दहशतवादी झाकीर याला जोगेश्वरी येथून अटक केली आहे.या संशयितांच कट काय होता आणि काय जबाबदारी देण्यात आली होती हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा -

टॅग्स :दहशतवादी हल्लामुंबईदहशतवादीTerror AttackMumbaiterrorist