गडचिरोली - भामरागडला पुराचा वेढा, बचाव पथकाने २०० नागरिकांना सुरक्षास्थळी हलविले नाशिक - नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात रुग्णाच्या मुलाची डॉक्टरांशी हमरीतुमरी, डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सर्व्हे: महाराष्ट्रात आताच निवडणुका लागल्या तर...; भाजपचे विदर्भात, मविआचे कोकणात पानिपत नाशिकरोड येथील मनपाच्या बिटको रुग्णालयात रुग्णाच्या मुलाने उपचारावरून डॉक्टरांची हमरीतुमरी करीत अंगाशी झटपट केल्याने डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन आम्ही भाजपाच्या विरोधात निवडणूक लढवून जिंकू - राहुल गांधी "मी माझ्या अटकेची वाट पाहतोय...", अनिल देशमुखांची पोस्ट, फडणवीसांवर हल्लाबोल! "मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा द्वेष करत नाही, पण कधी, कधी..."; राहुल गांधींचा अमेरिकेत मोठा दावा "मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा द्वेष करत नाही, पण कधी, कधी..."; राहुल गांधींचा अमेरिकेत मोठा दावा Credit Card Tips: सणासुदीच्या काळात क्रेडिट कार्डनं खरेदी करताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा... राहुल गांधी हे अपरिपक्व आणि पार्ट टाईम नेते - गौरव भाटिया प्रज्वल रेवन्ना प्रकरणाची सुनावणी बंद खोलीत होणार, कर्नाटक उच्च न्यायालयाचे आदेश Kolkata Doctor Case : ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची मागणी, पॉलीग्राफ टेस्ट आणि अटक; भाजपाचा घणाघात पवारांच्या मनातील मला कळते, पण शाह यांना फडणवीसांच्या मनातील कळत नाहीय; जयंत पाटलांचा दावा मुलीला नदीत बुडविणार'च्या धमकीनंतरही आत्रामांची मुलगी शरद पवार गटात प्रवेश करणार; तारीख ठरली पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची पत्नी हरियाणातून लढणार; या मतदारसंघातून मोठी तयारी विनेश आणि बजरंगने कुस्तीला बदनाम केलं, काँग्रेसला पश्चाताप होईल - ब्रिजभूषण शरण सिंह विनेश फोगट जिंकणार की हरणार?; ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केली मोठी भविष्यवाणी अजित पवार कुठेत? अमित शाहंसोबत शिंदे फडणवीस लालबागच्या दर्शनाला आले, दादा मुंबईतच पण... पुण्यातील वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; आणखी एका आरोपीला पोलिसांकडून अटक गणेश आगमन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट; कोल्हापुरात ५१ मंडळांवर कारवाई
दहशतवादी हल्ला FOLLOW Terror attack, Latest Marathi News
Terrorist Attack In Jammu Sunjwan military station: सोमवारी सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर लष्कराने परिसराला वेढा घातला आहे. ...
International News: पश्चिम इराकमध्ये अमेरिका आणि इराकी सैनिकांनी इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या संशयित ठिकाणांवर शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात १५ जण ठार झाले. अमेरिकी लष्कराच्या सूत्रांनी शनिवारी वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. ...
BLA Attack in Balochistan: ...
मागील काही दिवसांपासून दहशतावादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू आहे. ...
Vishwas Nangare Patil : विश्वास नांगरे पाटील यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यानचा थरारक अनुभव सांगितला आहे. त्या रात्री नेमकं काय घडलं ते सांगितलं. ...
Doda encounter : विधानसभा निवडणुकीपूर्वी जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचे बस्तान उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...
Encounter In Doda: जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे भारतीय लष्कर (Indian Army) आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू असून, या चकमकीत भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याला वीरमरण आलं आहे. तर या चकमकीत चार दहशतवाद्यांना (terrorists) कंठस्नान घालण्याल आलं आहे. ...
बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या हिंसक आंदोलनामुळे देशात सत्तापालट झाली आहे. मात्र या परिस्थितीचा भारतावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. ...