लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

5000mAh बॅटरीसह स्वस्त Infinix 5A भारतात लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स  - Marathi News | Infinix 5a launched in india with 5000mah battery mediatek helio a20 processor  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5000mAh बॅटरीसह स्वस्त Infinix 5A भारतात लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

स्वस्तात Infinix 5A स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे, या फोनमध्ये कंपनीने 5000mAh बॅटरी आणि MediaTek Helio A20 प्रोसेसर दिला आहे.   ...

वॉटर प्रूफ Zoook Rocker Color Blast ब्लूटूथ स्पिकर लाँच; जाणून घ्या किंमत  - Marathi News | Home entertainment zoook rocker color blast water resistant bluetooth speaker rgb lights launched  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वॉटर प्रूफ Zoook Rocker Color Blast ब्लूटूथ स्पिकर लाँच; जाणून घ्या किंमत 

Zoook Rocker Color Blast स्पिकरमध्ये ब्लूटूथ 5.0, 4,000mAh ची बॅटरी आणि IPX5-रेटेड वॉटर रेजिस्टन्स आहे.   ...

Google कडून मोठा बदल! 27 सप्टेंबरनंतर 'या' अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही  - Marathi News | google is ending support to old android smartphone know which phone dont support gmail youtube drive | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google कडून मोठा बदल! 27 सप्टेंबरनंतर 'या' अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही 

Google : जुन्या फोन वापरकर्त्यांना 27 सप्टेंबरनंतर Google अॅप्स वापरणे सुरू ठेवण्यासाठी किमान Android 3.0 हनीकॉम्बवर अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ...

Realme च्या स्वस्त 5G फोन सोबत मिळवा 10,000 mAh ची पावरबॅंक मोफत! इथून घ्या विकत   - Marathi News | 10000 mah powerbank free with realme narzo 30 pro  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme च्या स्वस्त 5G फोन सोबत मिळवा 10,000 mAh ची पावरबॅंक मोफत! इथून घ्या विकत  

Realme Narzo 30 Pro offers: Realme Narzo 30 Pro स्मार्टफोनच्या खरेदीवर 10,000 mAh ची पावर बॅंक मोफत मिळत आहे. ...

65W फास्ट चार्जिंगसह येणार Realme Book लॅपटॉप; स्पेसिफिकेशन्स झाले लीक  - Marathi News | Realme book spotted on 3c certification websiteto sport 65w fast charging technology  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :65W फास्ट चार्जिंगसह येणार Realme Book लॅपटॉप; स्पेसिफिकेशन्स झाले लीक 

RealmeBook launch: शाओमी आणि रियलमी पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. परंतु यावेळी स्मार्टफोन्सच्या ऐवजी लॅपटॉप्स युद्ध बघायला मिळेल.   ...

सिंगल चार्जमध्ये आठवडाभर चालणार 15,600mAh बॅटरी असलेला हा 5G फोन; 23 ऑगस्टला येणार बाजारात  - Marathi News | 15600mah battery world first rugged phone oukitel wp15 5g launch on 23 august  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिंगल चार्जमध्ये आठवडाभर चालणार 15,600mAh बॅटरी असलेला हा 5G फोन; 23 ऑगस्टला येणार बाजारात 

15600mah Battery Phone: Oukitel WP15 5G मधील बॅटरी सिंगल चार्जवर आठवडाभर वापरता येईल. जिथे वीज पोहोचली नाही अश्या ठिकाणी राहणाऱ्या किंवा कामासाठी जाणाऱ्या लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.   ...

लाँच होण्याआधी 5,000mAh बॅटरीसह स्वस्त Infinix Smart 5A फ्लिपकार्टवर लिस्ट; स्पेसिफिकेशन्स आले समोर - Marathi News | Infinix Smart 5A india launch on 2 august with 5000mah battery dual camera price sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँच होण्याआधी 5,000mAh बॅटरीसह स्वस्त Infinix Smart 5A फ्लिपकार्टवर लिस्ट; स्पेसिफिकेशन्स आले समोर

Infinix Smart 5A Launch: कंपनीने 2 ऑगस्टला भारतात आपला नवीन स्मार्टफोन Infinix Smart 5A लाँच करणार असल्याची माहिती दिली होती. ...

डबल फास्ट चार्जिंगसह Samsung Galaxy Z Flip3 होऊ शकतो सादर; 11 ऑगस्टला होणार लाँच  - Marathi News | Samsung galaxy z flip3 get 3c certifications it will come with dual fast charging support  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डबल फास्ट चार्जिंगसह Samsung Galaxy Z Flip3 होऊ शकतो सादर; 11 ऑगस्टला होणार लाँच 

Samsung Galaxy Z Flip3 charging: Samsung Galaxy Z Flip3 मध्ये दोन फास्ट चार्जिंग चार्जर असल्याची माहिती समोर आली आहे.   ...