लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

लाँच होण्याआधीच Xiaomi Mi 11 Lite NE भारतीय साईटवर लिस्ट; लवकरच सादर होण्याची शक्यता  - Marathi News | Xiaomi mi 11 lite ne in works launch soon india bis certification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँच होण्याआधीच Xiaomi Mi 11 Lite NE भारतीय साईटवर लिस्ट; लवकरच सादर होण्याची शक्यता 

Xiaomi Mi 11 Lite NE India launch: Xiaomi Mi 11 Lite NE अलीकडेच सादर झालेल्या Mi 11 Lite चा 5G व्हर्जन असल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.   ...

Aadhaar कार्डवरील Address अपडेट करणं सोपं, वापरा ऑनलाइन पद्धत - Marathi News | aadhaar news update your adhaar address online with the help of these simple steps | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Aadhaar कार्डवरील Address अपडेट करणं सोपं, वापरा ऑनलाइन पद्धत

Aadhaar : ऑफलाइनद्वारे आधार कार्डमध्ये पत्ता बदलण्याची प्रक्रिया देखील खूप लांब होते. नागरिकांच्या या समस्येवर मात करण्यासाठी, UIDAI घरी बसून ऑनलाइन पत्ता अपडेट करण्याची सुविधा देत आहे. ...

12 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह DIZO Watch भारतात लाँच; मिळणार रियल टाइम हार्ट रेट मॉनिटरिंग सपोर्ट   - Marathi News | Dizo watch launched in india check price and specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह DIZO Watch भारतात लाँच; मिळणार रियल टाइम हार्ट रेट मॉनिटरिंग सपोर्ट  

Dizo India launch: DIZO Watch मध्ये 90 स्पोर्ट्स देण्यात आले आहेत. या डीझो स्मार्टवॉचमधील 315mAh ची बॅटरी सिंगल चार्जवर 12 दिवसांचा बॅकअप देतो.   ...

विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी रेडमीचे स्वस्त लॅपटॉप लाँच; जाणून घ्या RedmiBook 15 सीरीजची किंमत  - Marathi News | Redmibook 15 pro redmibook 15 elearning edition india launch prices specifications features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी रेडमीचे स्वस्त लॅपटॉप लाँच; जाणून घ्या RedmiBook 15 सीरीजची किंमत 

RedmiBook 15 SeriesIndia Launch: रेडमीने भारतात RedmiBook 15 सीरिजमध्ये 2 लॅपटॉप लाँच केले आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांचा विचार करून ही सीरिज लाँच केल्याची माहिती कंपनीने दिली आहे.   ...

गुगल देणार क्वॉलकॉमला डच्चू? नव्या Google Tensor चिपसेटसह Pixel 6 सीरिज होणार लाँच  - Marathi News | Google officially revealed pixel 6 and pixel 6 pro will come with custom google tensor chipset and android 12  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल देणार क्वॉलकॉमला डच्चू? नव्या Google Tensor चिपसेटसह Pixel 6 सीरिज होणार लाँच 

Google Tensor SOC in Pixel 6 Series: Google ने आगामी Pixel 6 सिरीजच्या चिपसेटची माहित दिली आहे. या सीरिजमधील स्मार्टफोन Android 12 ओएसवर चालतील. ...

64MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Vivo Y53s होणार भारतात लाँच; जाणून घ्या किंमत   - Marathi News | Vivo y53s to launch in india check price and specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Vivo Y53s होणार भारतात लाँच; जाणून घ्या किंमत  

Vivo Y53s India launch: Vivo Y53s स्मार्टफोनचा एकमेव मॉडेल भारतात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. ...

200MP कॅमेरा असलेल्या शाओमी फोनच्या प्रोसेसरचा खुलासा; मिळणार अ‍ॅडव्हान्स रॅमची जोड - Marathi News | Xiaomi mi 12 feature may come with snapdragon 898 soc lpddr5x ram  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :200MP कॅमेरा असलेल्या शाओमी फोनच्या प्रोसेसरचा खुलासा; मिळणार अ‍ॅडव्हान्स रॅमची जोड

Xiaomi MI 12 Features: Xiaomi Mi 12 मध्ये स्नॅपड्रॅगन 898 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. मी 12 मध्ये लेटेस्ट LPDDR5X रॅम दिला जाईल. ...

SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! ऑनलाइन बँकिंगसाठी नवीन फीचर लाँच, जाणून घ्या काय होणार फायदा? - Marathi News | big news for sbi customers sim binding feature launched for online banking know about benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! ऑनलाइन बँकिंगसाठी नवीन फीचर लाँच, जाणून घ्या काय होणार फायदा?

SBI : सिम बाइंडिंग फीचर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्लॅटफॉर्म YONO आणि YONO Lite साठी लाँच करण्यात आले आहे. या नवीन सुविधेद्वारे ग्राहकांना सुरक्षित ऑनलाइन बँकिंगचा अनुभव मिळेल, असे आशुतोष कुमार सिंह म्हणाले. ...