New Phone Under 10K Infinix Smart 6: Infinix Smart 6 स्मार्टफोन बजेट रेंज लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ...
Otto Wichterle Contact Lenses: Google ने आज Doodle च्या माध्यमातून चेक केमिस्ट Otto Wichterle यांना मानवंदना दिली आहे. त्यांनी सॉफ्ट कॉन्टेक्ट लेन्सची निर्मिती केली होती. ...
Budget Smartwatch In India TAGG Verve Neo: TAGG Verve Neo स्मार्टवॉच कंपनीने 10 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह सादर केला आहे. तसेच यात IP68 वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्स देण्यात आला आहे. ...
Google Banned 150 Apps: गुगलने पुन्हा एकदा मोठ्याप्रमाणावर अँड्रॉइड अॅप्स प्ले स्टोरमधून बॅन केले आहेत. ज्या युजर्सनी हे अॅप्स इन्स्टॉल केले आहेत त्यांनी हे त्वरित अनइन्स्टॉल करणे गरजेचे आहे. ...
New 108MP Camera Phone Moto G200: Moto G200 स्मार्टफोन चीनमध्ये Motorola Edge S30 नावाने सादर केला जाऊ शकतो. हा फोन Snapdragon 888 चिपसेट आणि 144Hz रिफ्रेश रेटसह सादर केला जाईल. ...